@WaghamareVikas हे विसरताय,
आभार मानायचे असतील तर महाराष्ट्राला जलयुक्त बनविण्यासाठी @paanifoundation संस्थाच्या तर्फ़े आयोजित केलेल्या #satyamevjayateWaterCup स्पर्धा माध्यमातून होणाऱ्या जमसंधार आणि पाणलोटाचे कार्य करण्यास श्रमदान केलेल्या प्रत्येकाचे आभार माना (१/२)
त्याचप्रमाणे श्री अमीर खान, किरण राव आणि त्यांची टीम ह्यांच्या संकल्पनेतून आज हा महाराष्ट्रात जलसंधरणाला चालना मिळाली. हे सर्व देखील मानकरी आहेत.
ह्यासर्व गोष्टींचा विसर पडू नका देऊ कारण त्यांच्यामुळे आपण आज जलयुक्त महाराष्ट्राला पाहू शकतोय. (२/२)
११ मे ११९८ च्या या दिवशी, भारताने राजस्थानच्या पोखरण येथे भारतीय सैन्याच्या कसोटी श्रेणीतील शक्ती-१ अणुचाचणी यशस्वीपणे पार केली. भारताने तांत्रिक यश मिळविले.
तसेच नॅशनल टेक्नॉलॉजीने हंसा-3 हे भारताचे पहिले स्वदेशी विमानही निश्चित केले आहे. हे राष्ट्रीय अंतराळ प्रयोगशाळांनी विकसित केले आहे.
अंतराळ इंजिनिअर (Aerospace Engineer) आणि राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वात पोखरणमधील पाच अणु चाचण्यांपैकी ही पहिली होती.
राजर्षि छञपती शाहू महाराज यांना स्मृतीदिन निमित्त विनम्र आदरांजली
छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून देऊन सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दलित व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली (१/४)
बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत म्हणून शिक्षण तसेच विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर देऊन त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अमलात आणला.(२/४)
सामाजिक सुधारणांबरोबरच शेतीस व उद्योगधंद्यांस प्रोत्साहन दिले. अनेक कृषी व औद्योगिक प्रदर्शने भरविली. पन्हाळ्यावर चहा, कॉफी, रबर यांच्या लागवडींचे प्रयोग केले. कृषी उत्पादनासाठी शाहूपुरी, जयसिंगपूर यांसारख्या बाजारपेठा वसविल्या. (३/४)
वॉल्ट डिस्ने, बाळासाहेब ठाकरे, डेव्हिड लो, श्रीकांत ठाकरे, आर.के. लक्ष्मण, मॉर्ट ड्रकर, जॅक डेव्हिस या महान व्यंगचित्रकारांना विनम्र अभिवादन करतो.(१/४)
व्यंगचित्रातून मिळणारा आनंद हा माणसाला त्याचे दु:ख क्षणभर का होईना विसरायला भाग पाडतो. म्हणूनच जीवनानंद देणा-या या व्यंगचित्रक्षेत्रातील सर्व मुशाफिरांना मानाचा मुजरा..(२/४) @RajThackeray @MANJULtoons@satishacharya
स्वातंत्र्यपूर्व काळात वृत्तपत्रासोबतच व्यंगचित्राचाही भारतीय समाजात उगम झाला. चित्रकला हा व्यंगचित्राचा पाया आहे आणि व्यंगचित्र ही चित्रकलेची शेवटची पायरी आहे. असे असले तरीही ही अखेरची पायरीच कलावंताची खरी कसोटी घेणारी आहे.(३/४)