शेजारीच दोघे जण उभे असताना ह्या चपला एवढ्या संख्येने इथे कशा हे विचारले असता उत्तर मिळाले.
सुरतहुन उत्तरप्रदेश कडे आपल्या कुटुंबाला घेऊन जाणारा नूर मोहमद हा अधिकच संकटात सापडला जेव्हा त्याच्या गर्भवती पत्नीला रस्त्यातच प्रसावकळा सुरू झाल्या. रस्त्यातच तिने बाळाला जन्म दिला. रस्त्यावर सगळीकडे रक्त,
संघ स्वयंसेवक अशा प्रकारे शक्य तितक्या प्रकारे सेवा कार्यात झोकून देऊन काम करत आहेत.
वाईट या गोष्टीचं वाटतं, की संघाची अशी कामं असूनही त्यांच्या वाटेला केवळ शिव्याच येतात. बघा बिग्रेड्यांनो.
#नमस्ते_सदा_वत्सले_मातृभूमे