पुणे दि.11 :- सद्यस्थितीत लॉकडाऊन मुळे परराज्यात व महाराष्ट्रातील विविध जिल्हयात अडकलेल्या स्थलांतरित मजूर व इतर नागरिक बस, रेल्वे तसेच खाजगी वाहनाने प्रवास करुन
पुणे जिल्हयात आपत्ती व्यवस्थापन कायदा अन्वये सर्व उपविभागीय अधिकारी तथा इन्सीडंट कमांडर, तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी यांना पुणे जिल्हयात परराज्यातून व महाराष्ट्रातील विविध
ज्या ठिकाणी प्रवास करुन आलेल्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन करणे कौटुंबिक कारणाने शक्य नसल्यास अशा प्रवासी नागरिकांना संस्थात्मक क्वॉरंटाईन करण्यात यावे. वैद्यकीय तपासणी दरम्यान कोरोना विषाणूची लक्षणे आढळल्यास संबंधित प्रवासी नागरिकांना कोव्हिड
सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी यांनी विषाणू