My Authors
Read all threads
Coronavirus: Shiv Sena's attack on Modi government also reaction on Rahun Gandhi Criticized pnm | Coronavirus: मोदी सरकारवर शिवसेनेचा घणाघात; राहुल गांधीवरील टीकेचाही घेतला समाचार, म्हणाले... | Lokmat.com lokmat.com/mumbai/coronav…"मी"च्या भ्रमानेआणि
अज्ञानाने@MiLOKMAT
2/n.आपण सर्व आपल्याला चुकले ल्या जागेवरून भांडत कां आहोत?
मनुष्य स्पिजिज हे आपल्याला लाभलेले आजच्या घडीला सर्वोत्तम शरीर आहे हे आपल्याला केव्हा कळणार? एकमेकाशी भांडत,एक मेकाचे पाय ओढून आपण काय साधतोय?भारतीयांना आवर्जून सांगायचे आहे.जगातील सर्वात जुना धर्म भारतीय उपखंडात निर्माण
3/n झाला. वैदिक धर्म जो ईश्वर परमेश्वर मानित नाही. परब्रम्ह अर्थात १*ब्रम्हचैतन्य मानतो. मनुष्यभुमिकेतुन आपल्यातला नव्हे आपणच देवाचे निर्गुण निराकारी देव(ज्यांचा देवावरविश्वास आहे)जीवन(ज्यांचा निसर्गावर विश्वास आहे) ह्यांचे अंश आहेत हे समझुन घेउन देवासारखे वागायला आणि त्या साठी
4/n सर्वींसाठी तशी परिस्थिती निर्माण होण्यासाठी पाउले उचलुया
मनुष्य म्हणून, माकडापासून उत्क्रांत झालेले मनुष्यजनावरं नव्हे.
मी२*Philosophy सांगित नाही आहे
समर्थ रामदासस्वामी सांगुन गेले दिवसातुन एकमाणसाला तरी शहाणे करूनसोडा
भारतीयसंस्कृतीत म्रुत।ला म्रुत कां म्हणतात कांअग्नीदेतात
5/n वैदिक विचारांवरुन ऋषी व्यासांनी महाभारतातील भगवतगीतेतं सांगितलेलाश्लोक:
३*नयेनं छिंदन्ति शस्त्राणि।नयेनं दाहति
पावकः।नचयेनं क्लेदय़न्ति आपः।
न शोषयति मारुतः ।।
काय सांगु ईछ्छितो,काय define
करतो भगवतगीतेतील कर्मयोग म्हणजेexactकाय म्हणायचे आहे. भारतात येवून गेलेल्या महमदपैगंबरा
6/n ह्यांनी योगासने नमाज म्हणून आत्मसात केली पण गीतेतील त्यांनी
स्पेसिफिक केलेला कर्मयोग एकही मुसलमानच काय भारतीयही कां
आत्मसात करत/करुशकत नाही?
हा एक वननेस कंन्सेप्ट आहे५००० वर्षापूर्वी सांगितला तेव्हा समझणे कढीण होते.आजसायंन्सच्यासर्वच ४*क्षेत्रांत पुष्कळ प्रगती झाली आहे
वननेस
7/n समझला तर जगातील सर्वच problems दूर होतील.नाही तर
लवकरच ह्युमनस्पिसिज नष्ट होईल
आणिआपल्याचुकांमुळेआपण ६०मिलियनवर्षातशारीरिकश्रमांमुळे developmentकेलीती
वायाजाईल.
OneGenomeOneness for Humanity.@mataonline
@bjpmaha #shivsena
@rautsanjay61
@Maharastra_Times
#maharastratimes
8/n.६०मिलियन वर्षात ऋषींनी निर्माण केलेली समाज व्यवस्था डोक्याच्या कमी पणामुळे नकळत
विपर्यास करत चुकीच्या दिशेला गेली.औरंगजेब काही पहिला नाही
समाजाचा रक्षक, भक्क्षक बनला
आजही तेच चालू आहे?
गौतमबुद्ध,son of god?जीजस ख्राईस्ट,prohet?महंमद पैगंबर rebellion कां झाले. काय निश्पंन्न
9/n झाले. आहे तसेच आहे.
ISLAM चा अर्थ Peace And Tolerance काय विपर्यास आहे.
माणसांनी माणूस म्हणून विचार करत माणूसकी पुढे आणली पाहिजे
माणूसकीची ढोंग नव्हेत.
५*हिंदु ह्या शब्दाचा अर्थ "हीनत्वं दूरी करोती इति हिंदुत्वं।"
माझे प्रभोधन आवडणार नाही. पचवताही येणार नाही
वैदिक हा धर्मनाही
10/n ती एक विचारसरणी आहे.न
समझल्यामुळे धर्माचेरुप देण्यात आले.आजचLifeScienceचे ज्ञान
जवळपास असच सांगतं.
७००मिलियनवर्षे झाली ह्या प्रुथ्वीवर आपण कशे निर्माण झालो६*
WesternCultureख्रिश्चनचर्चेस मुसलमानमस्जिद Darwin'sEvolutionTheory
आजही मानितनाही. भारतीयसंस्कृतीत पहिला११*मत्स्वतार
11/n.दूसरा११*कूर्मीवतार ही कल्पना ११*Explain
Unicellular Organisms
१.Protozoa:AnimalLife
२.Algae:PlantLife
३.Bacteria
४.Virus1/2Organism
हे सर्वसुशिक्षित।नी ऐकलं,माहिती आहे.Genes,Genomes,DNA
त्यांचाUniqueness,Species
Racesयेवढंअद्ययावतज्ञानयेवून
सुद्धातुम्ही भ्रामिक "मी"मद्धे
12/n गुंतलेले आहात?त्यामुळे आपल्याला लाभलेली ह्युमनस्पिसिज लवकर नष्ट होईल.
हार्ट, किडनी ट्रान्सप्लांट करताना कुठला देश,धर्म, जात, पात,गरीब, श्रीमंत, स्त्री, पुरुष असे भेदभाव आडवे येतात कां? ह्याचाच अर्थ
आपण एका जिनोमचे सारे एक आहोत फक्त वेगवेगळ्या शरीरात आहोत.प्रुथ्वीचे +५बिलियन
13/n.वर्षे आयुष्य आपल्या disposalला आहे. सुपरह्युमन
Organismही evolveहोईल आपल्या साठीच.
जी माणसे पैसा, स़ंपत्ती गोळा करण्या मागे आहेत ते त्या ७*मातीच्या शरीराच्या नावे सोडून हव्यासांमुळे निर्माण केलेल्या प्रुथ्वीवरील नर्कात एक नव्हे, दोन नव्हे येणारी +५ अब्ज वर्षे काढीत असतील.
14/n स्पिजिजच संपवली तर घनदाट जंगलात वन्यप्राणिजीवन जगावेलागेल.कारण निसर्गmighty असतो आपणनव्हे.
भगवतगीता डोक्यावर घेतली,भगव वस्त्र परिधान केलेम्हणून आस्तिक वाअध्यात्मिक होतनाही.
@rashtrapatibhvn
@narendramodi @AmitShah @Matapune @eSakalUpdate #sandhykal
@ABPNews
@Udaynirgudkar1
15/n. @waglenikhil
१*ब्रम्हण चैतन्य कणां कणांच असतं
This is particle world हा विचार भारतीय ऋषी ज्यांचे नाव माहिती नाही म्हणून ऋषी कणाद म्हणतात.२* Philosophyनाही कारण माकडापासून उत्क्रांत झालेल्या जनावरांत कधी कधी मनुष्यजन्मतो.त्याने माणसाला माणूस बनविण्याचे प्रयत्न(धर्म)निश्फळ
16/n.ठरले कारण नीजी स्वार्थासाठी मनुष्यजनावरे त्यात शिरतात.म्हणून गौतम बुद्ध, जीजस ख्राईस्ट, महमदपैगंबरां सारख्यांना rebellions व्हावे लागले. पण पुन्हा
तेच. म्हणून माणसांनवर लहानपणी च जगभर माणुसकीचे संस्कारझाले
पाहिजेत.३*ह्या श्लोकाचा मतितार्थ असाआहे की आपण निर्गुण नाराकारी आहोत
17/n आजच्या सायंन्सचं च्या क्षेत्रात अद्ययावत LifeScience
Revealed ७००मिलियन वर्षे झाली प्रुथ्वीवरील वातावरणात Amino Acids चे ढग होते. त्यातून इलेक्ट्रिक स्पार्क गेल्यामुळे Carbon,Hydrogen,Nitrogen च्या संयुगाचे कण/६*CELLS निर्माण
झाले त्यांत आपण निर्माण झालो. वैदिकविचार सांगतात
18/n ह्या विश्वाच्या बाहेरून आपण
आलो आणि म्हणूनच आण्या जाण्याचा फेरा मोक्षप्राप्ती होईपर्यंत चालू रहातो.हे सत्त्याला धरून नाही कारण जे निर्गुण निराकारी आहे ते
अधांतरी असुशकत नाही. मोक्ष असं
काहीनाही.(प्राण आणि आत्मा ह्या कल्पना आहेत त्याचेकारण आणि ८*अतत्थ्य पुढे सांगेन)
हिंदु असा
19/n.धर्म नाही. सिंधुनदी काठीच्या
संस्कृतीतील लोकांना रेगिस्थानच्या लोकांनी दिलेले ते नाव आहे.अरेबिक
आणि पर्शियन भाषांमद्धे "स"चा उच्चार "ह" असा करतात.अनेक वर्षांनी तो धर्म म्हणून अजाणतेपणी आम्ही Accept रूढ केला.७*मातीचे शरीर, वैदिक कल्पने प्रमाणे विश्व पंचमहाभूतांचे बनलेले
आहे
20/n.आजच्या सायंन्सच्या ज्ञानाप्रमाणे ते११९ elementsचे बनलेले आहे. त्यातील.Carbon play's important role. CarbonचीHydrogen(हेसर्व मातीचाभागआहे,म्रुत हाशब्द म्रुत्तिका ह्यासंस्कृतशब्द म्हणजेमाती असाआहे) हे मुख्य आणि ईतरांबरोबर असंख्य संयुगे
बनली आहेत. त्या सर्वात जीवन।चे
कण असतात
21/nम्हणूनCarbonChemistry
ला OrganicChemistry म्हणतात
मनुष्य शरीर ३७.२ ट्रिलियन सेल्सची
सोसायटी आहे. त्याच्या मेंदूचा १/३
भाग "मन""मी"समझण्याचे सुद्धा काम करतो. हाभाग"कोमा"मद्धे
असताना"मी"पणानाहीसा झालेला
असतो.आणिह्या"मी"मुळेच "प्राण"८*"आत्मा"ह्या कल्पना अजाणतेपणी निर्माणझाल्या
22/n नशा comforts,कलागुण,
कामचोरी हे जनावरांपासूनInherit
केलेले दुर्गुण माणसांत आहेत.आणि ते असणारच.त्यांच्यावर काही प्रमाणातनिर्बंधघालण्यात आले
पाहिजेत.त्यांच्या९*अतिरेकाचे दुष्परिणाम आपल्याला दिसत आहेत
महागाई,गरीबी,अनुषंगाने गुन्हे:चेन स्नँचिंग,पिकपाँकेटिंगतेसायबर, मनीलाउंड्रिंग
23/n. गल्लीतील मारीमाऱ्या ते जागतिक युद्धे,Terrorismहेसारे
मनुष्य अजूनही जनावरच असल्याचे
पुरावे देतआहेत
हे आपणएकत्र येवून दुरुस्त करू शकतो माझ्या OneGenomOnenessConcept ForHumanityअर्थात
१०*DistributionOfWorkAnd WealthGeneratedBecause OfTheWorkAndAlsoPlacing RightPersonInRight
24/n ByOne'sDNA
There is messup in the world because of different 2.nurturing and circumstances caring person to person Cause of
Messup.And Individuals
Have to believe in God and orFate.I
25/n These last two varying man-made factors made even, uniform throughout for people of the world. Indivisual being placed at one's appropriate place.Efficiency of work, duty will be more society
supporting.And everyone will get his right to exist comfortable
Everyone will be
27/n I am confident.There will be no Crimes,of any kind,TerrorismWillDisappear AND PEACE WILL PREVAIL ALL OVER THE WORLD
28/n Some Corrections
6/n.महमदपैगंबरांनी गीतेतील कर्मयोग स्पेसिफिक केला तो असा:
मिस्किन(downtrodden)हो या बादशहा(King,Moneyed Person) हरामका का खाना नही
म्हणजे बादशहाने सुद्धा अन्नापासून च्याआपल्या मुलभुतगरजांसाठी
स्वतःअंगमेहनतकरून कमवाव्या.
जगात मुसलमानच काय असाकोणी पैसेवालाआहे?
29/n.दुसरे त्याने सांगितले कुदरतने
(निसर्गाने)दी हुई चीजोंपर सबका हकहै.थोडक्यात भूगर्भातीलखनिज तेल कोणी विकु शकत नाही.त्याच्या
Extraction,Labour, Transportationआणि DistributionChargesवगळता वर फायदा कुणी घेऊशकतनाही.
15/ncorrectब्राह्मणनव्हे " "ब्रह्मचैतन्य"24/n.caringनव्हे varying
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Enjoying this thread?

Keep Current with Kishor Kochrekar

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!