My Authors
Read all threads
Legendary Marathi Actor Ashok Saraf and his wife Nivedita Saraf prepare special Aamras Puri Menu for Mumbai Police | अशोक मामांनी पुन्हा जिंकली मनं, मुंबई पोलिसांसाठी खास आमरस-पुरीच्या जेव| Loksatta
1/nअशोकमामातुम्हीहाफार चांगलाउपक्रमकेलात.
2/n पासूनवाचा
loksatta.com/mumbai-news/le…
9/nचुकुन 8/n आधी type झालेलं नंतर वाचा १*ऋषींनी कलाकार।ना बाहेर कां हाकललं होत,कारण ध्यानात आले?
देवाने/निसर्गाने ईतर जनावरांपेक्षा निराळं शरीर जेअंगमेहनत करु शकतं असंशरीर माणसालादिले.
आजपर्यंत जगाचीdevelopment
जीझाली ती माणसांच्या अंगमेहनती
मुळे.ईतरजनावरेकामचोरअसतात
पुढे10/n२*
2/n.पोलिसांच्या मागे सरकारने आणि जनतेने येवढेकाही व्याप लावलेले आहे की त्यांना आपल्या जेवण्या खाण्याकडेच काय पण बायका मुलांकडे ही लक्ष देण्यासाठी फुरसत नसते.तशी परिस्थिती पोलिसांनवर नसती तर "हवालदाराचा मुलगा"दाऊद इब्राहिम"बनला नसता.
@Sanjayk71784145
तुम्हाला लिजेंड्री कां म्हटले
3/n.माझ्या निर्बुद्ध डोक्यात नाही शिरले. आजपर्यंत अनेक।ना लिजेंड्री गणण्यात आहे आणि ते सर्व काळाच्या पडद्याआड नाहीसे सुद्धा झाले.
तुम्ही तुमच्या कुवतीनुसार जवळपास च्या पोलिसांची दखल घेतली
पण आपल्यासाठी.होअगदी आपल्या अन्न वस्त्र निवारा सारख्या मुलभूत गरजांपासून त्यांच्याशी निगडित
4/n. नळाचे पाणी,घरात आणि घरातील महत्त्वाचा गोष्टींसाठी लागणारी इलेक्ट्रिसिटि, घरातील भांडीकुंडी,घर,सोसायटी साफसफाई करुन कचरा बाहेर न्हेवून विल्हेवाट लावणाऱ्या माणसांचा,त्यांच्या तुम्ही कमी पैसा दिल्याने निर्माण झालेल्या विविध त्रास, problemsचा तुम्ही कधी विचार केलाआहेत?आम्रस पुरी
5/n बाजूला.
तुमच्या कडे पैसा येतो तो कसा आणि कोठून येतो?ह्याचा साधा विचार कधी अंतरमुख होउन करायचा प्रयत्न केला आहे. की येतो आहे तो कसाही येवूदे.ताजी बातमी आहे पुण्यातील जमिनीच्या विक्रीतीलभानगडीत मद्धे विक्रम
गोघलेही आहेत.
तुम्हाला जशे आम्ही निर्माण केले ना तशेच दाऊद इब्राहिमलाही
6/n आणि ह्या समाज पद्धतीत नको त्यांच्यावर पैसे उडवून. शारीरिक श्रमनकरता पैसे कमवायचा आणि तो व्यसनांवर, ऐयाशीवर उडवायचा, अशे संस्कार आणि पद्धतीचा सेटअप झालेल्या समाज पद्धतीत छोटे मोठे दाऊद इब्राहिमच जास्त बनतील.फक्त पोलिसांनचात्रास वाढेल.@LoksattaLive
सुरुवातीला माणूस सिव्हिलाइस्ड
7/n झाल्यावर ऋषी२*नेत्रुत्व करायचे.त्यांनी पद्धतशीर कलाकारांना गावाच्या सीमेबाहेर हाकलून दिले होते. समाज खराब होउनये म्हणून.
आज काय झालेले आहे.तरुणांना श्रमांची कामे करायची नाही आहेत. शारुख,सचिन,लता बनायचेआहे भरपूरपैसामिळतो.शेतातकाम करून कायमिळणार.जीवचद्यावा लागेल.भांडीधुणी३*पुढे
8/n करून काय मिळणार माँडेलिंग करून सिनेमात काम मिळवून रग्गड पैसा मिळतो. काम मिळवणाऱ्या सद्दी संपली की METOO मद्धे पुन्हा पोलिसांनांच त्रास.काही बाहेरील प्रांतातील सुशिक्षित मुली सिनेमात काम मिळवायला पुणे,मुंबईतयेतात
नाही मिळाली तरFlesTradeमद्धे
शिरतात.पोलिसांचाव्याप वाढतोय१*पुढे
10/n. चुकुन सुरवातीच्या 9/n नंतर
१*ते२*पुढे: मनुष्यसुद्धा जनावरच आहे म्हणून कामचोर आहे.नाचण, गाणं अँक्टिंग,खेळ ह्या क्षेत्रात वेळ घालवून पैसा मिळाला तर अतिउत्तम
म्हणून मनुष्य समाजाला लागलेला
कँन्सर जोरात वाढतो आहे.
विचार करा सर्वश्रमिक।नी श्रमांची
कामे करणेबंद केले.जीवनालाकंटाळून
11/n.आत्महत्या केल्या(आज तुम्ही त्यांना करायला लावताय.आपल्या ऐयाशीसाठी) तर तुमचे काय होईल?
हा वर्ग मनुष्य समाजाची LIFELINE
आणि नशांमुळे माणसाचा मेंदू गमावलेल्या तुमच्या ध्यानात ही येत
नाही आहे.
एखाद्या हिस्त्र प्राण्यांला तुम्हीखायला
घाला. ते तुमचे ऋणी रहाते, तुम्हाला
हार्म नाही
12/n करत.आणि तुमची attitude
पहा.जनाची नाही पण मनाची लाज
बाळगा. तुमच्या कडे आलेला पैसा
तुमचा नाही आहे. ऐयाशी लोकांनी
कुणालातरी पिळून तुमच्यावर फेकलेला आहे. तुमचा रोल आणि त्यांचा रोल काय? मी तोंड विटाळत नाही.तुम्हीच समझुन घ्या आणि प्रभोधनाद्वारे ईतरांना समझवा.
तुम्हाला लाभलेलं शरीर
13/n कायम नाही. लवकरच शरीराच्या नावे असलेला पैसा, संपत्ती सोडून,तुमच्या क्रुत्याने तुम्ही
ह्या प्रुथ्वीवर जो नर्क निर्माण केला आहे. तिथे वा तत्सम परिस्थितीत
तुम्हाला जीवन घालवायचे आहे
ही Philosophyनाही माझे अद्ययावत LifeScienceचे ज्ञान
त्याच बरोबर भारतातील(जगातील सर्वात जुनाधर्म)
14/n. वैदिक जो भारतीय।ना माहिती आहे आणि नाही ही. त्यां
वरुन भगवतगीतेत घेतलेला श्लोक
"नयेनं छिन्दन्ति शस्त्राणि।नयेनं दाहति पावकः।नचयेनं क्लेदय़न्ति
आपः।न शोषयति मारुतः ।।"
ह्याचा अर्थ भगवतगीता डोक्यावर घेणाऱ्यांच्या.डोक्यात शिरलाकां?गीतेतील ४*कर्मयोग म्हणजे काय?
भगववस्त्र न्हेसुन
15/n नसलेल्या मातीच्या देवांची स्तुतीपर भजन गाउन.गरीब मुलांच्या तोंड च्या दुधानी दगडाच्या. मुर्तीना
आंघोळी घालून पुण्य मिळत नाही. ना आस्तिक वा अद्धयात्मिक बनतं
@narendramodi
@rashtrapatibhvn
भगवतगीतेतील कर्मयोग समझला असता तर भारताचे ६०करोड मनुष्यबळ नाचणी गाणी, क्रिकेट आणि धर्म
16/n ह्या मद्धे वाया न जाता,येवढी मनुष्योपयोगी संपत्ती निर्माण झाली असती की कुणीही भुकेलेला, आत्महत्या करण्यास उद्धुक्त,गरीब
आणि बेकार,भिकारी राहिला नसता
त्या साठी लागणारे Vision आहे
कुणाकडे?सर्व मी मद्धे आणि संपत्ती
गोळा करण्यात गुंतलेले आहेत.
मला तुम्हाला दोष द्यायचा नाही आहे
17/n दोष आहे तो वर्षांनुवष्रे सेट्प
झालेल्या चुकीच्या समाज पद्धतीचा
आज सायंन्सचं ज्ञान पूक्ष्कळ पुढे गलेले आहे. सायंन्स आणि टेक्नॉलॉजी चा आपल्या फायद्यासाठी सर्वच वापर करतात. जुन्या धर्मवाल्यांनी सांगितले हे सर्व
सैतानाचे आहे. दोन दगडांवर पाय
ठेवू नका.
७००मिलियन वर्षे झाली. आपण
18/n ह्या प्रुथ्वीवर निर्माण झालो
OrganicChemistry,Evolution,Genes,Genomes,DNA, Species,Racesसर्वAcademic Interestचेअसले तरी आपल्याशी निगडित आहे.६०मिलियन वर्षे झाली मनुष्यशरीरमिळाल्या पासून बुद्धी आणि महत्त्वाचे श्रम ह्यामुळे आपण जग developकेले ते नको ते करत वाया घालवायचे?
मनुष्य
19/n ही स्पिजिज आपल्या Disposal आहे.
मनुष्य म्हणून आपला approach
पैसा आणिpower साठी.त्याने आंधळे होउन दुसऱ्यांचा विचार न करणं.मनुष्य स्पिजिजच्या early
नाशाला कारणीभूत होईल
+५कोटीवर्षे प्रुथ्वीचे आयुष्य आहे
माणसांचेचpopulationवाढते आहे. त्याला नैसर्गिक कारण आहे
समझले तर समझुन घ्या
20/n.माणसांची जीवनपद्धती केव्हा आणि कां चुकीच्या दिशेला गेली. उहापोह केला आणि परतकरेन
सुधारणं आपलं कर्तव्य आणि.
Artificial intelligenceउपयोगात
आणून कशे करायचे हेही पुढे सांगेन
तुमच्या कडूनलोकांना जागे करणे
हीअपेक्षा.
@CNNnews18
@News18lokmat
@Matapune
@eSakalUpdate
@MiLOKMAT
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Enjoying this thread?

Keep Current with Kishor Kochrekar

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!