माकडापासून उत्क्रांत झालेला माणूस अजूनही शेपुट नसलेला
जनावरच आहे. ठाई ठाई प्रत्यय येतात. मानुष जनावरांच्या physical abilityमुळे राजाच्या
दुर्गुणांच्या सीमा वाढल्या आहेत.
माणसांत माणूसकी असती तर Disparity,गरीबी नसती.
माणसातील ढोंगी माणूसकी कधी कधी दाखवली
राजा अस्तित्वात आल्यापासून अशी काही विचित्र समाज पद्धती बनली आहे माणूस नाहीसा झालाय.
आणि सर्व आपण माणूस असल्याच्या भ्रमात वावरतात आहेत.
पण माणसाला माणूस बनविण्याची
प्रक्रिया लवकरच हातात नाहीघेतली
तर६४०मिलियनवर्षांनी आपल्याला
लाभलेली मनुष्य स्पिजिजलवकर नष्टहोईल