My Authors
Read all threads
#रायगड #Thread
रायगड ह्या नावात असलेली जादु त्याला भेट दिल्याशिवाय नाही कळणार.त्याच्या पहिल्या पायरीवर जेव्हा आपण नतमस्तक होतो तेव्हा डोळ्यातून अश्रूंचा थेंब आपसूकच येतो आणि गड चढत वर जाताना ती एक ओढ असते मनात ती खुप वाढू लागते, तो रस्ता आपला वाटतो.
१/८
महादरवाजा येताच डोळ्याचे पारणे फिटतं त्याच्या उंबरठ्यावर आणि दरवाज्यावर हात फिरवावा अन स्पर्शाने मोहून जावे हा आनंदच काही और, इथुन केव्हातरी महाराज गेले असतील त्यांच्या चरणाचा,हातांचा ह्यात वास असणार हीच भेट सुखावते.

२/८
तिथं गेल्यावर क्षणभर थांबुन डोळे घट्ट मिटावे आणि त्या गडाच्या वातावरणात असलेली ऊर्जा आपल्यात सामावून घ्यावी,सारा क्षीण निघून जातो इतके चालून आल्याचा,डावीकडची बाजारपेठ आणि उजवीकडचा होळीचा माळ, मोकळा परिसर समोर दरीतून येणारा वारा स्वर्ग सुखंच ते.

३/८
हे सारे काही दिसत असताना नजर मात्र शोधत असते ती म्हणजे माझ्या राजांना,
त्यांच्या भेटीचा आणि त्या सुवर्ण क्षणाचा अनुभव काय सांगू पाय अगदी हलके होतात आपसूकच ती सदरेकडे जाणारी वाट स्वतःहा आपल्याला घेऊन जातेय की काय असा भास होतो.

४/८
खरंतर ह्या मातीत इथल्या प्रत्येक वास्तुत महाराज आजही आहेत डोळे घट्ट मिटावे आपल्याला त्यांची जाणीव तिथे नक्कीच होतें.

५/८
नगारखाना आहाहा! भव्य असा सामोर उभा, त्याच्या दगडाच्या भक्कम भिंती साक्ष देतात महाराजांच्या कीर्ती ची त्या निर्जीव वस्तूला सजीव बनवुन ताठ मानेने जगायला शिकवते ह्याची.

६/८
समोर महाराज बसले आहेत आपल्यासाठी.
ह्या रयतेचे पालक, स्वराज्याचे चालक, भूमंडळाचे स्वामी, मावळ्यांचे धनी, गडपती.
आऊसाहेबांचे शिवबा, शंभूराजांचे आणि राजारामराजांचे आबासाहेब महाराज, शिवराय,
गजपती, भूपती, छत्रपती शिवाजी महाराज.

७/८
स्वर्गातला देव कोणी पहिला हे रायगड तो तू दाविला, तो तू दाविला.
राजे कुशीत येऊन घट्ट बिलागावे तुम्हास आणि चरणांची माती घ्यावी कापाळस,
कोरून ठेवलाय हा क्षण मनात अगदी कायमचा,
माझ्या रायगड भेटीचा.🌹🙏

८/८
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with नितेश शारदा शांताराम मोरे

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!