#environnement day
आजचे वृक्षारोपण आत्मघातकी आणि पर्यावरणाला धोका निर्माण करणार्या झाडांचे आहे.😳 😳
खोटे वाटते??
@Makao7iv7iv @aghori_moksha
@gajanan137 @BeyondMarathi
@aghori_moksha
अवश्य वाचा.. हा थ्रेड
#ग्लिरीसीडिया : या झाडाच्या फांदीवरून उंदीर, घुशी फिरल्या, तर त्या लगेच अपंग होतात आणि काही दिवसांत मरतात. अन्य प्राणी या झाडांच्या सावलीत बसले,
#अमेरिकन बाभूळ, पेट्रोफोरम, अकोशिया, स्पार्थेडिया, कॅशिया, ग्लिरीसीडिया, फायकस, सप्तपर्णी, रेन ट्री व इतरही झाडे भारतातील रोपवाटिकांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर वाढवलेल्या दुर्दैवाने आज आपणास दिसतात
देशी वृक्ष आपल्या परसात पर्यावरणाचा समतोल तर साधतातच आणि
लोकांना वाटते की, ३ वर्षांत झाड लगेच मोठे झाले पाहिजे आणि त्या समवेत माझा फोटो वर्तमानपत्रात छापून आला पाहिजे.