व्हाय इज इट सो डिफिकल्ट टू अंडरस्टॅंड?!
आणि त्याही पुढे - जे लोक एकूणच समाजाची कणव, काळजी वाटल्याचं दाखवत फिरतात - त्यांनी कोणत्या विषयाला प्राथमिकता द्यावी? +
आणि माईंड यू - या निर्णयावर बोलणं म्हणजे "कौतुक" करणं अजिबात अपेक्षित आहे. हा निर्णय पुरेसा आहे का, अमलबजावणीत कोणकोणत्या अडचणी ठरू शकतात, त्या कश्या दूर करायला हव्यात, व्हॉट नेक्स्ट - +
किती जणांनी लिहिलं?
हस्तिदंती मनोऱ्यातील विचारवंत सोडा.
आपण ही एकमेकांच्या ताटात चिखल कालवणंच पसंत केलं...त्याचं काय करावं? +
त्यावर स्वतः शेतकरी असणारे वा शेती प्रश्नाबद्दल तळमळ असणाऱ्यांनी शिव्या घातल्या होत्या. "कॉर्पोरेट दलाल" वगैरे मुक्ताफळं वाहिली होती. +
एक आंत्रप्रेन्युअर म्हणून मला या निर्णयाचे होऊ शकणारे विविध परिणाम जाणून घ्यायचे आहेत. +
मराठी तरुणाला हे सांगणारं कुणी आहे का आपल्याकडे?
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com