राष्ट्रप्रेमी सामायिक वार्ताहर,माजी लष्करी अधिकारी आणी विशेषतः मा राहूल गांधी यांनी जबरी टिका सुरू केल्यावर हे 'कुंभकर्ण' ऊठलेत म्हणे .बरं हे असे का झाले यांचे आणी आपला भुभाग परत ताब्यात करण्यासाठी मिळवण्याचे नियोजन करायच्या ऐवजी ही
2/15
देत यांनी 'बेशुधी'तच आत्ता घालवलेल्या भुभागाचे निर्लज्ज समर्थन करत वरून- राजकारण करू नका , सरकारला प्रश्र्न विचारू नका असा भडिमार बिनडोक नेते आणी गोदी मिडीयातून करू लागले आहेत.
3/15
अव्याढव पेन्शन बांधून' ब्रम्हावर्ता'ला निवृत्तीत जाऊन मौजमजा करत लग्ने करत ,ऊपवस्त्रे ठेवून
4/15
होतेय का.? कॉंग्रेस आणी राहूलजी काही नवा पायंडा पाडताहेत का ? तर बिलकुल नाही .! कारण अशा जहरी टिकेची सुरुवातच याच पिलावळीने
5/15
6/15
जिद्दीने मुकाबला करीत होते. शौर्याने लढत होते. सर्वोच्च पराक्रम करत होते. सरकार आणी जवान एकत्र होते.नेहरूंनी देशहितासाठी शिक्षा म्हणून लाडक्या कृष्ण मेननला लाथ मारून हाकलून दिले होते.
7/15
लता मंगेशकर दिलीपकुमार आदी कलाकार सैनिकां
बरोबरच देशवासीयांमधे देशभक्ती पेरत होते. वाढवत होते. देश चीन विरोधी जुनूनवर देशभक्तीच्या लाटेवर स्वार झाला होता आणी..
9/15
सारख्या शहरात नेहरू विरोधी मोर्चे काढून-
"चीनके हमले होते हैं
नेहरू मेनन सोते हैं
सोते हैं तो सोने दो
जनसंघ को आने दो !"
अशा घोषणा बेंबीच्या देठापासून देत होता.
आणी आज ही पिलावळ प्रश्र्न विचारू नका म्हणतेय.!
10/15
आणी धक्का सहन न होऊन दोनच वर्षांत अक्षरशः
झुरुन झुरून देशावर प्रचंड प्रेम असलेले तत्कालीन
पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मृत्य झाला. नेहरूंच्या त्या दोन वर्षांतील पराभूत भावना आणी त्यांच्या मनातील देशाप्रतीची त्या काळातील तगमग
11/15
12/15
आपल्याला जबरी धोका दिला आणी त्यामुळे देशाचे प्रचंड नुकसान झाले भुगोल बदलला हे सहनच न होऊन मरून पत्करणारा भारतमातेचा कठोर देशप्रेमी एक सर्वोच्च सुपूत्र कूठे आणी त्याच चीन ने देशाच्या भुभागाचा लचका तोडला तर त्याचे हलकट समर्थन
13/15
यांचे ही खरेच आहे ! देशाच्या स्वातंत्र्यासाठी,देशात ५३५ संस्थानांचे सामिलीकरण
करतांना /होतांना ही पिलावळ विरोधातच होती, त्यांचे देश प्रेम बेगडीच/ऊठवळच असणार ना.?
14/15
15/15