आज #Musicday च्या निमित्ताने व माझ्या bio मध्ये #तबला असा उल्लेख अन त्या विषयी थोडे ज्ञान असल्याने हा थ्रेड लिहतो आहे😃
विषय- #तबल्यातील_घराणी
पेपर मध्ये एखादा वादक,शास्त्रीय संगीतकार
निधन पावतो त्यावेळेस ते या घराण्याचे होतो असा उल्लेख केला जातो.👇
घराणे-हा शब्द व्यावहारिक भाषेतील "घराणे" या शब्दाशीच साधर्म्य दाखवतो.पिढ्यान पिढ्या चालत आलेली विशिष्ट प्रकारची शैली व रचना.
तबला वादनात प्रमुख ६ घराणी आहेत
*दिल्ली घराणे
*बनारस घराणे
*लखनौ घराणे
*फारुकाबाद घराणे
*अजराडा घराणे
*पंजाब घराणे
👇#म
यावरून तबल्यात 2 बाज आहेत.
"बाज" म्हणजे वाजवण्याची पद्धत
१ बंद बाज- मर्यादित नादाची आस(आवाज)
२ खुला बाज- नादाची आस जास्त,पखवाजाचा प्रभाव जास्त असल्याने पंजा व बोटांचा वापर
👇
हे लखानौ घराण्याचे खलिफा मोधू खा यांचे शिष्य.यांनी स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण केली
या घराण्यातील वादक प्रचंड मेहनती व इच्छाशक्तीपूर्ण असतात
यांनी वेगाला प्राधान्य दिले आहे.यात एक सौन्दर्यपूर्ण नदाचा अनुभव येतो.
संस्थापक -हाजीविलयात अली खॉ साहेब
खुल्या बाजातील लखनौ हे आद्य घराण्याचे हे शागिर्द घराणे होय.सर्वसमावेशक किंवा रचना व निकस वैशिष्ट्य या बाबतीत सुवर्णमध्य गाठणारे आहे.दिल्लीच्या तुलनेत या घराण्याचे कायदे मोठे असतात यांना "लंबछड" कायदा असे म्हणतात.👇
संस्थापक -कल्लू खॉ मेरू खॉ
उ.प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील आजराडा गावावरून हे नाव पडले या घरान्यात कायद्यांच्या रचना त्रश्र जातीत केल्या जात.
👇
पंजाबच्या तबल्यावर पखवाजाची छाप आढळून येते.खुले बोल बंद करून वाजवण्याची नवी शैली निर्माण केली. गत चक्रधार, क्लिष्ट लयकारी वाजवले जाते.दिपचंदी हे या घराण्याचे वैशिष्ट्य.
@Annu_kadle @ShivajiSSRG 👆
@CatalystVoid @Omkara_Mali
@arvindgj