Shivraj Profile picture
|| खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ||
Jul 18, 2020 13 tweets 4 min read
#द_गॉड_डिल्युजन या पुस्तकाचा रिव्ह्यू.

@RichardDawkins यांनी लिहलेले हे उत्तम पुस्तक मराठीत मुग्धा कर्णिक यांनी अनुवादित केले असून. धर्म आणि देवाच्या नावाखाली चाललेल्या गैर प्रकारांविरुद्ध उभे आहे.
हे पुस्तक कोणी व का वाचले पाहिजे तो मांडण्याचा या #थ्रेड मधून प्रयत्न
👇 त्या अगोदर या पुस्तकातले हे एक वाक्य
"या जगातील अलौकिक बुद्धिमत्तेच्या किती व्यक्ती धर्मासंबंधी पूर्णतः शंकित आहेत हे समजले तर लोकांना फार मोठा धक्का बसेल"

हे पुस्तक प्रामुख्याने जे नास्तिक/Atheist असा उल्लेख करतात त्याच्यासाठी एका शस्त्रा प्रमाणे कार्य करते. @nastik_Shubham
Jun 21, 2020 10 tweets 5 min read
#थ्रेड
आज #Musicday च्या निमित्ताने व माझ्या bio मध्ये #तबला असा उल्लेख अन त्या विषयी थोडे ज्ञान असल्याने हा थ्रेड लिहतो आहे😃

विषय- #तबल्यातील_घराणी

पेपर मध्ये एखादा वादक,शास्त्रीय संगीतकार
निधन पावतो त्यावेळेस ते या घराण्याचे होतो असा उल्लेख केला जातो.👇 घराणे हा नेमका प्रकार काय ते बघू

घराणे-हा शब्द व्यावहारिक भाषेतील "घराणे" या शब्दाशीच साधर्म्य दाखवतो.पिढ्यान पिढ्या चालत आलेली विशिष्ट प्रकारची शैली व रचना.

तबला वादनात प्रमुख ६ घराणी आहेत
*दिल्ली घराणे
*बनारस घराणे
*लखनौ घराणे
*फारुकाबाद घराणे
*अजराडा घराणे
*पंजाब घराणे
👇#म