आमच्या लाईनीत संध्याकाळी गप्पांचा एक विषय ठरलेला आहे की आज कोण कोरोना पोसिटीव्ह आलं? जवळपास नवी मुंबईतील सर्व पोलीस आज ना उद्या कोरोनाला सामोरे जाणार आणि लोकांमध्ये काम करणारे आमचे बाप भाऊ त्यांना घरी बसून चालणार नाही. 👇
त्यात एक चर्चा सरु झाली एक हवालदार अपोलो
हॉस्पिटलमध्ये दाखल केलाय आणि त्याला बिल दिलं 3 लाख आता काय करणार? त्यांच्या बायकोचे दागिने विकायची तयारी झाली होती, डिपार्टमेंट देखील कोणाकडे बघू असं झालय, त्यात एकाने आयडिया दिली आणि मनसे ला फोन केला, सूत्र फिरली 👇
आयुक्तांनी हॉस्पिटलमध्ये चौकशी केली आणि काही कार्यकर्ते हॉस्पिटलमध्ये पोचले, प्रत्येक वर्षी आंदोलनात पोलिसांच्या लाठ्या खाणारे आणि केसेस अंगावर घेणारे पोलिसांच्या मदतीला एका फोन वर धावले, बिल माफ हवालदार घरी. 👇