#कर्ण
#एक_वेगळा_विचार
#जिवन
" कर्ण " महाभारतातील एक शूर राजा
सर्वोत्कृष्ट धनुर्धर , दानशूर अश्या अनेक कारणांनी आपण त्याला ओळखतो.
त्यांच्या शुरतेच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या असणार परंतु कर्ण व जीवन यांची सांगळ घालण्याचा हा प्रयत्न म्हणून कर्ण एक वेगळ्या रीतीने मांडतोय
1/11
तो अजेय होता, तसेच जो पर्यंत त्याच्याकडे कवच-कुंडले आहेत
कर्ण मनात केवळ अर्जुनावर वैर धरून जगला इथेच चुकला,
08/11
09/11
10/11
त्यामुळे ही आपण अपयशाचे धनी होतो.
असा कर्ण मनात ठाण मांडून असल्यामुळे समाजातील दुर्योधन , शकुनी मामा त्यांना जवळ करतात आणि मग सुरू होते अभद्र युती जी नेहमी विनाशाकडे घेऊन जाते.
धन्यवाद 🙏
11/11