इथेही नुकसान 'मिडल'क्लासचं!
यंदाच्या परीक्षा ऐच्छिक केल्याने, परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती हे पाहणं औत्सुक्याचं आणि तितकंच मानसिकतेचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरणार आहे. करोना वगैरे ही कारणे आहेत. परीक्षा नकोच ही (१/१५)
परीक्षा रद्द व्हाव्यात म्हणून खरंतर 'इंजिनिअर्स'नी मिळून लढा दिला होता. या लढ्याचा फायदा मात्र बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमांना म्हणजे वाणिज्य, विज्ञान आणि कला शाखेच्या विद्यार्थ्यांना झाला. इंजिनीअरिंग, लॉ अशा शाखांमध्ये (४/१५)
आपल्याकडे टॅलेंटला (८/१५)
याक्षणी आपले विद्यार्थी परीक्षांपासून लांब पळू पाहतायत याचा विचार शिक्षण व्यवस्थेने करायला हवा. परीक्षा किंवा एक कागद आपल्या टॅलेंटचे मूल्य ठरवू शकत नाही वगैरे ठीके. मात्र शिकून, योग्य मूल्यमापन होऊच (१३/१५)