आता एक व्यावसायिक म्हणून विचार करा. मी एक परिस्थिती सांगतो. त्याचे चित्र नजरेसमोर उभे करा. 'तुम्ही एक व्यवसाय सुरु केलाय. काही महिन्यांनी नफा मिळू लागलाय. आता मनुष्यबळ लागण्याची शक्यता आहे. तुम्ही आणखी दोन व्यक्ती कामावर ठेवलेत. (५/२४)
मात्र आपल्या व्यवसायात गुंतवणूकदाराला सहभागी करून, आपल्या व्यवसायाचा परीघ वाढवावा. लोन घ्यावे. आपल्या व्यवसाय प्रायव्हेट लिमिटेड करून त्यास कंपनी स्वरूप द्यावे. (७/२४)
--------
तर मुद्रा योजनेबद्दल..
तुम्ही व्यावसायिक असाल तर 'उद्योजक' बनण्यासाठी मुद्रा योजनेचा फायदा तुम्हाला घेता येईल. मी असे म्हणतोय कारण, हे कर्ज फक्त चालू व्यवसायांना (existing) मिळते. (१०/२४)
० तारण किंवा जामीनदाराची गरज नाही.
० स्वतःचे १० टक्के भाग-भांडवलाची गरज नाही.
० शासकीय बँकेततर्फे लाभ मिळणार.
० उमेदवारीचे वय १८ वर्षे पूर्ण असणे गरजेचे.
० अर्जदार कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा. (१९/२४)
० ओळखीचा पुरावा - मतदान ओळख पत्र, आधार कार्ड
० रहिवासी पुरावा उदा - लाईट बिल, घर पावती.
० आपण जो व्यवसाय करणार आहोत किंवा करत आहोत त्याचा परवाना व स्थायी पत्ता.
० व्यवसायासाठी लागणारे सामना किंवा यंत्र सामुग्री कोटेशन व बिले.
० अर्जदाराचे २ फोटो (२०/२४)
.
धन्यवाद!
.
(२४/२४)