महाराज‚ ‘तू वांड आहेस. छत्रपतीच्या हातावर हात मारून घे पाहू शपथ.’ महाराजांनी हात माझ्यापुढे केला आणि मी मोठ्याने शपथ घेतली. लगेच मी निघालो. बडोदेकरांनी मला त्यांच्या गाडीतून दादरला आणून पोहोचविले.
सकाळी सहा वाजता सौ.ने मला हलवून जागे केले. ‘अहो उठा. लोक बाहेर काय बोलताहेत ते पाहा. शाहू महाराज गेले!’
समाप्त..
(संभाषणाचा प्रसंग असल्यामुळे प्रबोधन हेतूने कॉपी पेस्ट केला आहे, क्षमा असावी.🙏)
१. राजर्षी शाहू, कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे.