मी आज आपला अध्यक्ष झालो व नेहमी आपला कैवार घेतो म्हणून एक विवक्षित जात नेहमी माझी टवाळी‚ निर्भर्त्सना करिते. लोकमत माझ्याविरुद्ध करण्यास चिथावून देते. परंतु अशाने मला उत्साह व उत्तेजन येते. जी वर्तमानपत्रे माझी निर्भर्त्सना करतात‚ त्यांचे मी अभिनंदनच करतो.
त्याचा कार्यभाग बुडाला ॥
जो आपणाचि कष्टत गेला ॥
तोचि जाण भला ॥
या नियमाप्रमाणे आपल्या हितसाधक बंधूंनी मदत केल्यास त्यांच्या मदतीचा (आपण) मोठ्या जोराने निषेध करा.
(कॉपी पेस्ट)
१. राजर्षी शाहू छत्रपतींची भाषणे.