ही जाहिरात पाहिल्यानंतर बरेच विचार डोक्यात आले. अनेक मुद्दे लगेच नोटडाउन करून घेतले. काय आणि कशाप्रकारे लिहिता येईल यावर विचारमंथन सुरु झालं. व्हिडिओत काही महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले होते. फक्त अडचण एकच होती की, यावर आपल्याइथे कसं बोलावं? (६/२३)
न्यूझीलंड सरकारने ही जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर त्यांच्या गृह विभागाच्या ट्रीन लौरी म्हणतात.. (८/२३)
० शाळा कॉलेजांमध्ये लैंगिक शिक्षणाबद्दल 'फक्तच' चर्चा होणं
० वर्षानुवर्षे रुजलेल्या समाजव्यवस्थेमुळे पालक-मुलांमधील संवादाचा अभाव
० (अतिमहत्त्वाचे) पोर्नस्टार म्हणतात, व्हिडिओत आम्ही जे करतो तसे वास्तविक आयुष्यात काहीच नसते (११/२३)
अलीकडेच नेटफ्लिक्सवर सेक्स एज्युकेशन म्हणून वेबसिरीज आली होती. अनेकांनी तर त्यात 'सेक्स' पाहायला मिळणार (१२/२३)
आपल्या शिक्षण व्यवस्थेने हा विषय गांभीर्याने घ्यायला हवा. आपल्याकडे प्रशासन पातळीवर फक्तच चर्चा झडतात. शाळांमध्ये समुपदेशक बंधनकारक आहेत त्याचप्रमाणे वर्षातून किमान दोन सेशन्स लैंगिक शिक्षणावर होतील हे पाहायला हवे. (१६/२३)
अजून एक हास्यास्पद बाब म्हणजे, लैंगिक शिक्षण म्हणजे 'सेक्स' हा गैरसमज आपलीकडे पसरलाय. प्रत्यक्षात लिंगओळख, त्याची निगा राखणं, प्रत्येक..(१९/२३)
अजून काय बोलावे, योग्य ते जाणिजे..
आपल्याकडील पोर्नोग्राफीचं प्रमाण.. (२२/२३)