हे सांगून भीती वगैरे निर्माण (५/२७)
लक्षात घ्या. पॉर्न व्हिडीओनंतर लैंगिक गोष्टींची ओळख करून देणारं दुसरं माध्यम म्हणजे शाळेतील मित्र! शाळेत या गोष्टी अलीकडे सातवी इयत्तेपासूनच समजतात. यात नवीन काही नाही. तुम्ही-आम्ही याच प्रक्रियेतून गेलो आहोत. आपल्याकडे आपलेच अनुभव आहेत की.. (१०/२७)
शाळेत घडणाऱ्या गोष्टींपासून किमान गप्पा मारण्यास सुरुवात करता येईल. अलीकडच्या काळात मुलांना विश्वासात (१२/२७)
कदाचित प्रत्यक्ष अनुभातून तुम्हाला कळेल म्हणून हा अनुभव शेअर करतो आहे. (१६/२७)
याचाच अर्थ, 'मासिक पाळी आली म्हणजे आता हे कर, ते नको करू' यावरून 'ही प्रक्रिया नैसर्गिकच आहे. आणि त्यामुळे शरीर सुदृढ राहणार आहे.' (२०/२७)
त्याशिवाय शाळेत होणारे प्रेम याबाबत त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारा. कारण काही गोष्टी आपण नाकारू शकत नाही. आणि थांबवू शकत नाही. एखाद्या गोष्टी (२१/२७)
मी स्वतः माझ्या बहिणीला समजावलं आहे. हे वय प्रेम करण्याइतपत 'मॅच्युअर' नाही. सध्या अभ्यास आणि खेळ (ती खेळाडू आहे) यावर फोकस कर. (२३/२७)
अजून काय बोलावे योग्य ते जाणिजे (२७/२७)