पवारसाहेबांच्या म्हणण्यानुसार कोरोनावर औषध निघाले आहे. त्याची किंमत ३० - ३५,००० च्या घरात आहे.. पवारसाहेबच म्हणतात की ही किंमत गोरगरिबांना परवडत नाही..
+
साधं गणित करू..
६५००० गुणिले ३०,००० (एकदम एवढ्या प्रमाणात घेतल्यावर काही डिस्काउंट मिळेलकी) = 1950000000 म्हणजे १९५ कोटी.. म्हणजे राऊंडफिगर २०० करून टाकू आजचे कोरोना रुग्ण धरून..
+
जर खरंच हे औषध निघाले असेल आणि त्याची किंमत एवढी असेल तर... 👇👇👇
सामान्य गरिबाला ३० ते ३५ हजार किंमत परवडत नाही तर मग शासनाला १५० - २०० कोटी उभे करायला अडचण काय आहे?
+
ह्या शासनाला सामान्य जनतेच्या अडचणीशी काही एक देणं घेणं नाही फक्त घरातली भांडणं चव्हाट्यावर आणुन तमाशा मांडणं, रुसवे फुगवे, घरकोंबडे मामु आणि त्यांचे अक्कलशुन्य गुंड समर्थक..
चमत्काराच्या अपेक्षेतला..
- चेतन दीक्षित