पडळकरांनी केलेलं वक्तव्य भाजपाची ‘मन की बात’ तर नाही ना?; शिवसेनेचा टोला..
-
ही कोणाच्या मनचीच बात नाही तर जनची सुद्धा बात आहे. उगाच पवारसाहेब एकहाती सत्ता मिळवू शकले नाहीत..
कोरोनाची लक्षणे पवारसाहेबांच्या स्ट्रॅटेजीशी साधर्म्य राखतात..
+
आधी साधा ताप म्हणून दुर्लक्ष केलं तर कोरोना नंतर उग्र रूप धारण करतो तसेच आपल्या राज्यात ह्या जातीपातीच्या राजकारणाचे स्वरूप नाही?
+
+
किती साधर्म्य दाखवायचे?
आत्तापर्यँत प्रदेश भाजपा ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष करत होती म्हणून ह्यांचे फावले आहे.
+
पडळकरांच्या माध्यमांतून भाजपाला सध्या तो चेहरा मिळालाय कि जो सुसंस्कृततेचा आव आणून, सद्गुणविकृतीची नवीन भाषा लिहीत नाही तर विरोधकांना जी भाषा समजते त्याच भाषेत उत्तर देतो..
+
२०१९ च्या विधानसभेतली युती हा एक अभद्र आणि असमर्थनिय प्रयोग म्हणून राज्य कायम लक्षात ठेवेल..
माझी तर नक्की खात्री आहे की हा समपादक नक्कीच भाजपाच्या पे रोल वर असणार आहे..
+
जो कोणी राहुल गांधींना प्रेस नोट लिहून देतो तो आणि समपादक एकाच जातकुळीतले आहेत, ही माझी १००% खात्री आहे.
जेवढे हे समपादक लिहीत जातील तेवढी शिवसेना उघडी पडत जाईल, पाठिंबा कमी होत जाईल
+
हे असेच चालू राहिले तर शिवसेना येत्या काळात संग्रहालयात पाहावी लागेल, शेकापसारखी
असो. तोपर्यंत आपण कोमट पाणी पिऊया.
जय महाराष्ट्र
- चेतन दीक्षित