वादळाची भीषणता भयानक होती (आपण कधी पाहिली? उलट लगेच पळून आलात..)
हे सरकार तुमचं आहे, मजबूत आहे, प्रत्येक पावलावर धोका आहे.. (केहना क्या चाहते हो?)
मला जनतेचा अभिमान आहे.. (जनता?)
बोगस बियाणे हे दुर्दैव आहे (दुर्दैव नाही ह्या सरकारची नाकामी)+
मी तुमच्याशी बोलतोय ते साल २०२०.. २०१० साली मी ही वारी हॅलिकॉप्टरमधून बघितली.. (आता विठ्ठलाने मला त्याच हेलिकॉप्टरमधूनच यायला बोलावलंय.. म्हणून पादुका एसटीने जाणार आणि मी हॅलिकॉप्टरमधून जाणार..)
+
येत्या काळात सण साजरे करताना सामाजिक भान ठेवा (मी घर काही झालं तरी सोडत नाहीये, तुम्ही पण कोंबड्या पाळायला घ्या)
जे करतो आहेत ते मनापासून करतो आहोत, तळमळीने करत आहोत आणि
+
लढणं हे आपल्या रक्तात आहे (मग आपण घरात बसून काय करताय? कोमट पाणी पिणे, ल्युडो, कॅरम खेळत कोणती लढाई खेळता रात्री ११ ते सकाळी १०?)
रेमडेसिविर रेमडेसिविर रेमडेसिविर, एचसीक्यू एचसीक्यू एचसीक्यू..
+
अनुभवी डॉक्टर्स ज्यांनी ६० पेक्षा जास्त वयाचे आहेत त्यांना नम्र विनंती कि आपण काळजी करू नका.. आपण आपले काम सुरु करा.. (पण मी घरात बसूनच राहीन)
पावसाळा आलाय.. पावसाळा आला म्हटलं की +
लॉकडाऊन करायचा का? हे तुम्ही ठरवायचं..( मी काय घरात बसून कोमट पाणीच पितोय.)
आता जर आपण गाफिल राहिलो तर आपण पुढे जाऊ शकणार नाही..
सर्वात महत्वाचे म्हणजे..
आज मामु हिंदीत नाही बोलले 😭😭😭
- चेतन दीक्षित