सगळीकडेच असतं नेपोटीझम! त्यात काय एवढं?!
अमिताभ...तू नेपोटीझमवर काहीच बोलला नाहीस...वाईट वाटलं...!
+
शेवटी प्रेक्षकांनी विचार करायला हवा...!
अश्या अर्थाच्या कमेंट्स, पोस्ट्स होत आहेत सतत. काही ठिकाणी स्पष्ट तर काही ठिकाणी अस्पष्ट समर्थनं होताहेत. काही ठिकाणी विषय बदलले जात आहेत.
+
नेपोटीझमला मराठीत रुळलेला थेट शब्द नाही. +
"आपापल्या लोकांची वर्णी लावणे" - हा सरळ सुटसुटीत अर्थ आहे.
+
इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवी.
+
पण त्या डॉक्टरने - किंवा - +
रिलायन्सने त्या कंपनीत कुणाला कुठे कोणत्या पदावर बसवावं, कुणाला ceo करावं, कोणत्या पोजिशनवर कुणाला घ्यावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मॅनेजमेन्ट ठरवेल काय करायचं ते. जर एखाद्या एम्प्लॉयीला मॅनेजमेन्टचे निर्णय, पद्धत आवडली नाही - +
+
पण - +
मनोज वाजपेयी असो वा शाहरुख खान - संधी समान उपलब्ध असाव्यात. +
यावर बरोब्बर फिल्म इंडस्ट्रीशी जवळीक असणाऱ्या काहींनी "सगळीकडेच चालतात या गोष्टी" अशी समर्थनं सुरु केली आहेत. +
+
+
प्रत्येक जण "कार्यकर्ता" असूच शकत नाही. ती अपेक्षा अवाजवी आहे.
अमिताभ ने बॉलिवूड मधील अनिष्ट गोष्टींवर भाष्य करायलाच हवं हा आग्रह अन्याय्य आहे. हां - +
सचिन तेंडुलकर ने उभ्या आयुष्यात भारतीय/जागतिक क्रिकेट मधील काळ्या गोष्टी समोर आणल्या नाहीत - +
पण अश्या लोकांनी नं बोलल्याने नेपिटिझम वा इतर अनिष्ट प्रकारांना प्रोत्साहन नाही का मिळत? "प्रोत्साहन" नाही मिळणार. पण हे प्रकार निर्धोकपणे सुरू रहातातच. पण हे सामाजिक वास्तव आहे. हे वास्तव आहे म्हणूनच आपण सिस्टिम्स उभारल्या आहेत. +
यंत्रणांनी कार्यपरायण असावं - ही अपेक्षा हवी. तो आग्रह हवा.
बॉलिवूड मधील अनिष्ट प्रकार उघडकीस येण्यास अमिताभ बच्चनने बोलण्याची वाट बघायची गरजच पडू नये : - +
पण आपल्याकडे खान भाईसारख्या प्रकरणात, आहेत ते साक्षीदार दयदनीय अवस्थेत मृत्युमुखी पडतात. खरा प्रॉब्लम हा आहे. हा प्रॉब्लम दाबण्यात आणि विषय भरकटवण्यात फिल्म इंडस्ट्री - +
तीच सिस्टीम यावेळीसुद्धा वेगवेगळ्या क्लृत्या वापरत आहे. "टॅलेन्ट नसेल तर तुम्ही अयशस्वी होताच" - हा त्याच सिस्टीमचा मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न आहे.
+
हव्या त्या माणसाला ५ चित्रपटांत बसवलं, नंतर तो फ्लॉप गेला म्हणून "इट्स ओके" कसं? +
साधारण टॅलेंट आहे पण बक्कळ लॉबी आहे म्हणून इंडस्ट्रीचा भाई झालेला माणूस लोकांना चिरडून जातो. पण लॉबी वापरून स्वतःचं बीइंग ह्युमन पीआर घडवून आणतो - वर शिरजोर होऊन मतभेद झाले म्हणून एका गुणी +
सलमान एकटा यशस्वी ठरत नाही. इतर अनेक होतकरूंचा चान्स गिळंकृत करून मोठा होतो. आणि तेवढ्यावरच थांबत नाही. चांगल्या गायकाला त्रास देतो, लोकांना चिरडतो - तरी स्वतःचं ब्रॅण्डिंग यशस्वी करतो.
+
कॉम्पिटिव्ह इकोसिस्टिम अशीच असते, नाही का?
नेपोटीझम हेच थांबवतं. Nepotism eats away the talent in whole industry. - THAT's the problem.
+
"लोकांनीच विचार करावा!" लोकच येडे आहेत! भारतीय मूर्ख आहेत! कशाला स्टार किड्सच्या चित्रपटांना जायचं!
दरवेळी "लोकच जबाबदार" असं म्हणून आपली जबाबदारी का झटकावी?
+
मग प्रेक्षकांवर जबाबदारी टाकून कसं चालेल?
हे म्हणजे "बलात्कार घडला तर पालक जबाबदार!" असं झालं. किंवा केमिकल इंडस्ट्रीचं पोल्युशन वाढतंय यावर ग्राहकांनी स्वतः वस्तू विकत घेणं थांबवावं...अशी अपेक्षा झाली ही.
+
+
हे फक्त फिल्म इण्डस्ट्री - नेपिटिझमच नव्हे...सर्वच बाबतीत होत रहातं. सामान्य जनतेवर ढकलून दिलं की सगळेच सुटतात...! +
जर कुणी जबाबदारी घेतलीच - तर मग त्याला माथेफिरू ठरवता येतं, कुणाचा तरी एजंट म्हणता येतं...अजून काय काय म्हणता येतं...आणि छानपैकी बाजूला फेकता येतं.
कंगना राणावत आणि इतर असेच बाजूला फेकले जात आहेत.
+
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com
फेसबुक पोस्ट लिंक: facebook.com/OmkarDabhadkar…
@threadreaderapp please unroll.