ही त्या माणसाची वाक्यं आहेत, ज्याचे फोटो "नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर!" च्या थाटात कालपासून व्हायरल केले जाताहेत.
भारताचे पहिले पंतप्रधान, भारतरत्न श्री श्री पंडित जवाहरलाल नेहरूंनी ही मुक्ताफळं उधळली होती. +
नाही.
स्वतंत्र भारताच्या पहिल्या पंतप्रधानाने वरील विधानं भारताच्या पहिल्या कमांडर इन चीफ - समोर केली होती.
कधी? का बरं?
+
+
"रबिश! टोटल रबिश! भारताला डिफेन्स प्लॅनची काहीही गरज नाही! "अहिंसा" हीच आपली पॉलिसी आहे. भारतासमोर कोणत्याही शत्रू-सैन्याचं संकट दिसत नाहीये. भारतीय सैन्य मोडीत काढा! आपल्या सुरक्षेसाठी पोलीस पुरेसे आहेत!"
+
"Rubbish! Total rubbish! We don't need a defence plan. Our policy is ahimsa (non-violence). We foresee no military threats. Scrap the army! The police are good enough to meet our security needs."
+
मेजर जनरल रुद्र यांचं ठाम मत होतं की काश्मीर प्रश्नामुळे भारतीय आर्मी "वाचली".
म्हणजे - पाकिस्तानने काड्या करून आपल्या पंतप्रधानांना देशाच्या संरक्षण सिद्धतेच्या गरजेचं +
माईंड यू - पंडित नेहरूंच्या तथाकथित "ग्लोबल व्हिजन" ची भारताने किती जबर किंमत चुकवली आहे याचे असे शेकडो दाखले सापडतील.
+
+
हे सगळं लिहून लिहून, तेच तेच उगाळत बसण्यात तसा फारसा अर्थ नाही.
परंतु भारतातील "चीन इज ऑस्सम" आणि "नेहरू वॉज डूड" प्रॉपगॅन्डा +
पंतप्रधान नरेंद्र मोदी लेह मधील फॉरवर्ड पोस्टवर गेल्याचं "दुःख" झालेल्या विकृतांना याचसाठी जराशी इतिहासाची उजळणी करून देतोय.
या लोकांनी आणखी एक गोष्ट डोक्यात नीट फिट बसवावी.
+
"भारताचा पंतप्रधान" चीन धोरणावर धीरोदात्त आणि ठाम आहे हे आमच्यासाठी महत्वाचं आहे.
गलवानमध्ये भारताचे २० सैनिक "मोदींच्या काळात" हुतात्मा झाले याचा विकृत आनंद होतो तुम्हाला. त्यांनी +
+
तुमचं काय असेल ते असो. पण सामान्य भारतीय नागरिकाला देश, राष्ट्र सर्वात महत्वाचे आहेत. +
आज तुमचे लाडके सभ्य सिंग पंतप्रधान असते आणि त्यांनी अशी कृती करून दाखवली असती तर देश त्यांच्या पाठीशी असाच उभा असला असता.
+
बरं ही कबुली केव्हा?
कुणाकडून?
तर -
+
"Improvement of our communication, road, rail, air and wireless, in these areas and with the frontier outposts."
हे थेट ७ नोव्हेम्बर १९५० साली सांगून ठेवलेलं असताना...!
+
त्यामुळे भाई लोग, डू युअरसेल्वज अ फेवर.
मोदी देशासाठी ठामपणे उभे आहेत याचं दुःख होतंय म्हणून नेहरूंचे फोटो शेअर करू नका.
त्याने तुम्ही तुमचाच काळाकुट्ट इतिहास समोर येईल.
+
तुम्हाला परवडणार नाहीये ते.
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com
फेसबुक पोस्ट लिंक : facebook.com/OmkarDabhadkar…
@threadreaderapp please unroll.