१) आज सकाळी @sachin_inc या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रवक्त्यांची पोस्ट वाचली. पोस्ट वाचल्यानंतर त्यांच्यावर कीव आलीच तो काही वाद नाही, पण परत त्यांच्या ट्विटर प्रोफाईल च्या Bio मध्ये त्यांनी BE Electronics
"मोदीजी यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द अशी आहे. प्रचारामागील सत्य पाहण्यासाठी लोकांना डोळे उघडण्याची गरज आहे. गोदी मीडिया आपली दृष्टी अस्पष्ट करेल. त्याच क्षणी आपण सत्य ओळखण्याचा प्रयत्न केलात तर आपल्याला एक नवीन चित्र दिले जाईल. आपण व्यस्त आणि
बरोबर Army हॉस्पिटल सुद्धा असतात. आपल्या सर्वांना माहिती आहेच की मोदीजी काल निमू येथे या सर्व जवानांना भेटले आणि त्यांना संबोधित केलं. आपण जर बघितलं तर निमू येथून अगदी जवळच्या अंतरावर असलेलं हॉस्पिटल
११) आता राहिला प्रश्न असा की या जवानांच्या आजू बाजूला कोणतेही डॉक्टर आणि वैद्यकीय उपकरणे का दिसत नाहीये ? तर त्याचं उत्तर असं की जवानांच्या जखमा कमी आहेत पण त्यांना मानसिक स्वास्थ्य मिळावं म्हणून इतर रूग्णां जवळ
~ मानस अविनाश शुक्ल