(हा दलाल मिडिया त्यावर प्राईम टाईम सत्र घेणार नाहीच, पण प्रचंड उंबराप्रेमी ह्याचे नक्कीच स्वागत करतील.. मनातल्यामनात का होईना.. असो)
उपाय खालीलप्रमाणे -
+
३. सर्वसामान्यांचे वीजबील वाढवणे - वाढत्या वीजबिलाच्या ताणातून कोरोनाचा ताण जाणवणार नाही. ताण नं जाणवल्यामुळे कोरोनाकडे दुर्लक्ष होईल. मग चिडून कोरोना पळून जाईल, आपली सवय होण्याआधी.+
ह्याच मंत्रासोबत 'छगन वाधवान बघू नको' ह्याचाही विचार करावा का? हा प्रस्ताव विचाराधीन आहे
ता. क. - काही महाराष्ट्रद्रोही वर "क्रमांक १ चा उपाय कुठे आहे?" असा प्रश्न विचारतील. त्यांच्या लक्षात नसेलच, परंतु जगप्रसिद्ध असा "कवटीतून कोमट पाणी" ह्या उपायाचा हा प्रथम क्रमांक कोणीच हिरावून घेऊ शकत नाही+
असो... तासाभरात साहेब उठतीलच..
- चेतन दीक्षित