गृहीतक २ - "तिहेरी तलाक बंदीचा मुस्लिम स्विकार करणार नाहीत. २०१९ च्या लोकसभेत मोदींना कळेल.."
+
गृहीतक ४ - "राम मंदिरावर फक्त तारखा दिल्या जाताहेत. ते काही बांधलं जाणार नाही. मुळात राम मंदिर बांधून कसला फायदाय?"
+
+
प्रस्थापित गृहितकं उद्धवस्त करणारं सरकार म्हणून इतिहास मोदीसरकारचा उल्लेख नेहमीच करेल. पण इथल्या अल्पसंख्येत ढकलले गेलेल्या गुलामांना अजून अकलेचे दुकान सापडले नाहीये..
+
असो..