मला वाटतं की मराठा समाजातील बऱ्याच तरुणांना सारथी काय आहे हे समजले नाही त्यासाठीच मी सारथी विषयी काही माहिती संकलित करुन आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे....नक्कीच अपेक्षा करतो की तुम्ही ही माहिती वाचून ,समजून प्रत्येक मराठा
#१.सारथी काय आहे ?
सारथी अर्थात #छत्रपती_शाहू_महाराज_संशोधन_प्रशिक्षण_व_मानव_विकास_संस्था
ही संस्था #पुणे येथे कंपनी कायदा २०१३ अंतर्गत कलम ८ अन्वये नॉन प्रॉफिट कंपनी म्हणून स्थापन केली होती.
#२.सारथी स्थापन करण्याचा उद्देश काय ?
सारथी ची
#३ शैक्षिणक क्षेत्रात विद्यार्थांना सारथी चा
*१. MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी या संस्थे अंतर्गत पुणे , दिल्ली येथे MPSC /UPSCचे क्लास करणाऱ्या विद्यार्थ्यांना " निःशुल्क कोचिंग"( अर्थात क्लासेसची पूर्ण फीस सारथी भरणार) ही योजना राबवली जाते. तसेच या विद्यार्थांना मासिक वेतन दिले जाते( पुणेसाठी- ८००० प्रती महिना,
२०१९ ला २२५ उमेदवारांनी या योजनेचा लाभ घेतला होता.
२०२० ला २५० उमेदवारांना प्रवेश दिला जाणार होता.
*2 NET/SETच्या विद्यार्थ्यांसाठी MPSC प्रमाणेच NET/SET च्या विद्यार्थ्यांना ही " निःशुल्क कोचिंग" योजनेचा आणि मासिक वेतनाचा लाभ घेता येतो.
P.hd /M.phil ला registration असलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.या योजेअंतर्गत P.hd साठी २५००० प्रती महिना ५ वर्ष, M.phil साठी २५००० प्रती महिना २ वर्ष fellowship मिळते.
*४ मिलिटरी, पॅरा मिलिटरी, पोलिस फोर्स च्या विद्यार्थ्यांसाठी
*५ CMSTRT fellowship
Chief Minister Science and Technology Research Fellowship अंतर्गत पत्र उमेदवारांना ( १वर्ष - ७००००प्रती मह., २ वर्ष-७०००० प्रती महा.
मित्रहो सारथी मार्फत या राबवल्या जाणाऱ्या योजना मराठा मुलांच्या शैक्षणिक विकासाठी खूप महत्वा च्या आहेत.
६) या बरोबरच सारथी तर्फे कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी
सद्य परिस्थिती पाहिली तर सारथी संपवण्याचे कारस्थान चालू होते . छत्रपती संभाजी महाराज महाराजांनी सारथी
धन्यवाद.🙏🏻
#जय_जिजाऊ_जय_शिवराय
आज दिवसभर #सारथी हा विषय चर्चेत होता परंतु त्याबद्दल सविस्तर माहिती खूप कमी लोकांना माहीत आहे त्यामुळे सदरची माहिती श्री. राज देशमुख साहेब यांच्या फेसबुकपेज वरून आपल्या सर्वांच्या माहिती करीता पोस्ट