#पुणे,दि.11:- शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने शासनाने घालून दिलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी करुन मांजरी बुद्रुक गाव

कोरोना बाधित गंभीर
आमदार चेतन तुपे म्हणाले, शेतकऱ्यांना व्यवसायासाठी मार्केट कमिटीमध्ये जागा दिली तर चांगले होईल. कोरोना प्रतिबंधासाठी आपण सर्वजण मिळून चांगले काम करु. कोरोना बाधितांच्या संपर्कात येणाऱ्यांचा शोध घेण्यावर भर दिला
यावेळी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.