कारण प्रबोधनाच्या बुरख्यामागून त्याच्या भावना पायदळी तुडवल्या जातात.
हिंदू इन्टॉलरन्ट का होतो?
कारण विनोदाच्या नावाखाली त्याला विनाकारण डिवचलं जातं.
हिंदू भडकून का उठतो?
कारण - तुम्हाला त्याशिवाय त्याचं म्हणणं ऐकूच येत नाही!
१/n
२/n
गणेशोत्सवात आपल्या आवडत्या माणसाच्या रूपातील गणेशाची मूर्ती आणणारा हिंदू समुदाय तुमची कलाकृती "समजून घेत नाही" असं म्हणत असाल तर गडबड कुठे आहे कळायला हवं तुम्हाला.
३/n
शोलेतील महादेवाचा विनोद आवडणारे हिंदू "आता"च अचानक असहिष्णू का होतात? हे परिवर्तन कुणी घडवून आणलं?
कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनी?
का? कसं काय?
४/n
आज हिंदुत्व इतकं वेगाने का पसरतंय? जहाल का होतंय?
कारण तुमची लबाडी आता इतकी टोकाला गेलीये,
५/n
प्रबोधनाचा उत्तुंग वारसा लाभलेला हिंदू समाज, समोरचा माणूस प्रबोधनकार आहे की विकृत विदूषक हे ओळखू शकतो. त्यामुळे तुमचं बीभत्स रूप लगेच उघडं पडतं. आणि मग हिंदू भडकून उठतो.
६/n
या समाजाने अमुक देवाचा फोटो तमुक प्रकारेच छापला नाही म्हणून कधी कोणत्याच वृत्तपत्राच्या ऑफिसची तोडफोड केलेली नाही. किंवा २०० लोकांच्या झुंडीने कुणाचा जीव घेण्यासाठी
७/n
पण तरी यांना तुमचे विकृत विनोद दाखवणं आवश्यक वाटतं तुम्हाला. ही तुमची गरज नसलेल्या प्रबोधनाची पद्धत आहे.
पण जो समाज अजूनही मध्ययुगीन मानसिकतेत जगतोय, फक्त "नावडता" फोटो छापला म्हणून लोकमत कार्यालयाची तोडफोड करतोय, मिम शेअर केली म्हणून
८/n
मुळात प्रबोधन कशाशी खातात हे कळतं का तुम्हाला?
९/n
प्रबोधन करण्यासाठी मन-परिवर्तन घडवावं लागतं. तुम्ही मनं दुखावण्याशिवाय दुसरं काहीही करू शकत नाही...मग प्रबोधन कसलं करताय?
१०/n
समोर असलेल्या समूहाच्या भावना दुखावणे, टर उडवणे, खिल्ली उडवणे : ही तुमची प्रबोधनाची व्याख्या असेल - प्रबोधन सोडा -
११/n
तर कुणाला आवडो न आवडो...हिंदू अजून भडकून उठणारच.
तुम्हाला हे सगळं आपसूक कळायला हवं खरं तर. पण सांगूनही कळणार नसेल तर एकच गोष्ट सिद्ध होते.
१२/n
आणि हा समाज तुम्हाला तुमच्या लायकीप्रमाणेच वागवत राहील.
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com
@threadreaderapp please unroll.