एय, बेगडी शिवप्रेमी.. झालं का मन शांत? मागितली माफी! पुढे? विषय संपला. चला आता पुढे कोणी शिवरायांच्या नावाने राजकारण करतंय का पाहू.. आपली सोशल मीडियाची टीम, बेगडी शिवप्रेमींची संख्या काही कमी नाही. ट्रोल करू. नाक घासायला भाग पाडू. मग पुन्हा पुढचा कोणीतरी महाभाग येणार..
'मी राजांना मानतो. सर्वच जण मानतात. मात्र त्याने माझ्या राज्याला..
मी वारंवार विचारतो आहे की तिने माफी मागितली, पुढे काय? ते यासाठी की.. राजांचा इतिहास, पराक्रम आपण सर्वच जण जाणतो. अक्षरशः एक एक जिवंत चित्रपट ज्या व्यक्तीवर, आणि त्याच्या जीवभावाच्या मैत्रांवर
साधं गणित होतं. मी व्हिडीओ पहिली. मला मनस्वी राग आला.
यावर व्यक्त व्हायचं नाही असं ठरवलं होतं. मात्र सोनी टीव्हीचा प्रकार, आता ही महिला, तो घोष.. राजांचा अपमान सुरूच होता,
(कामचलाऊ शिवप्रेमींनी पोस्ट मनाला लावून घेऊ नये. तुम्ही अजून कोण अपमान करतोय का हे पाहून आपली पोळी शेकून घ्यावी)