.
महाराज, बाजीप्रभु व सहाशे मावळे रात्रभर धावत होते. धो धो पाऊस.. काट्याकुट्यांनी, निसरड्या वाटांनी भरलेला हा मार्ग.. मशाल नाही.. अनवाणी पायांनी कभिन्न आंधारात जंगल तुडवत दिंडी धावतेय.. खेळण्याकडे.
#मराठी
.
.
.
तोफांचे बार झाले.. शरीराची चाळण झालेली पण कुडीमध्ये प्राण आतूर होते ते तोफांचे बार ऐकण्यासाठी..
.
.
बाजी पडले.. खिंड पावन झाली..
.
.
.
बाजी गेले. धन्याला दिलेला शब्द त्यांनी पाळला. स्वामीनिष्ठेचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे वीर बाजीप्रभु देशपांडे 🌹🙏💐🚩
.
हर हर महादेव