Aanand Profile picture
Jul 12, 2020 6 tweets 3 min read
#शिवकालीन #दिनविशेष

१३ जुलै १६६०

तोफे आधी न मरे बाजी सांगा मृत्युला!

लढण्याचा इतिहास आमुचा,
हारणे आमुच्या रक्तात नाही,
जोवर मैदानात उभा मी ,
जिंकणे नियातीला शक्य नाही!

#मराठी #दिनविशेष #मराठा #इतिहास तेरा जुलै सोळाशे साठ
.
महाराज, बाजीप्रभु व सहाशे मावळे रात्रभर धावत होते. धो धो पाऊस.. काट्याकुट्यांनी, निसरड्या वाटांनी भरलेला हा मार्ग.. मशाल नाही.. अनवाणी पायांनी कभिन्न आंधारात जंगल तुडवत दिंडी धावतेय.. खेळण्याकडे.

#मराठी