My Authors
Read all threads
1999 मध्ये बोरिस येल्त्सिन यांनी रशियाच्या प्रेसिडेंट पदाचा राजीनामा दिला. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप तर होतेच पण ते रशियाचे स्वप्न पूर्ण करण्यात कमी पडले अशी एक सल त्यांच्या मनात होती. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना सेफ ठेवणारा माणूस हवा होता त्यावेळी एकच माणूस असा होता
पुतीन.

त्यांनी पुतीनला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. पुतीनने प्रेसिडेंट पदाची शपथ घेतल्यानंतर "रशियात कधीही पॉवर व्हॅक्युम राहणार नाही"अशी ग्वाही दिली.रशियाच्या geo-politics बाबतीत पुतीन खूप possesive आहे. त्याला रशियाच्या सीमा उघड्या पडण्याची काय त्याची वेळही येऊ द्यायची नाही
सोव्हिएत पडल्याचं भयंकर दुःख त्याला आहे. ओबामा निवडून आल्या आल्या ते रशियात गेले, त्यावेळी पुतीनचा gesture बघून ओबामाना खात्री झाली की पुतीनने इतिहास कधी मागे सोडला नाही, ती सल अजूनही तशीच आहे.
तसं पाहिलं तर, पुतीनसाठी एक डेमोक्रॅट प्रेसिडेंट असणे कधीच उपयोगाचे नाही.
डेमोक्रॅट नेहमी ह्यूमन राईट्स, डेमोक्रॅसी इत्यादी बद्दल पुतीनला लेक्चर देतील त्यापेक्षा एक रिपब्लिकन जास्त रिअलिस्टिक असेल.

रशियाच्या 2011च्या जनरल elections मध्ये ballot stuffing (ballot बॉक्स आधीच भरलेले असत) झाली, त्यावेळी क्रेमलिनसमोर लाखांच्या आकड्यात लोक जमले.
या प्रोटेस्ट्सना दाबण्याचा पुतीनने पूर्ण प्रयत्न केला, जर्नालिस्ट, ऍक्टिव्हिस्ट लोकांना जेलमध्ये टाकलं, जमावाला पांगवण्यात आलं. लोकांना एकेककरून टार्गेट करण्यात आलं. त्यावेळी हिलरी बाई नागरिकांच्या हक्कांबद्दल जाहीर बोलल्या. Election result पुन्हा तपासले जावे असं म्हणाल्या.
पुतीन हा थंड माणूस आहे. 2016 च्या अमेरिकन presidential election ला हा कडता काढता येईल असं घडलंच!
DNC(Democratic National Committee) च्या चेअरमनचे मेल हॅक केले गेले. जितकी सेन्सिटिव्ह माहिती एखाद्या इंटेलिजन्सकडे मिळेल तितकीच sensitive माहिती रशियाच्या हाती लागल्याचे
पण म्हणले जाते. ट्रम्प हा माणूस tv सेलिब्रिटी आहे. त्याला एखाद्यावर आरोप करायचा असेल तर तो फाडून खातो, समोरच्याचे सर्व रॅशनल अर्ग्युमेंट बाद करतो. पण त्याच अमेरिकन ड्रीम हे रिअलिस्ट आहे, conservative आहे जे पुतीनच्या नजरेत आलं. पुतीनला फक्त हिलरीवर सूड उगवायचा होता.
फक्त मान तोडायची होती. पण सगळ्या गोष्टी इतक्या फिरल्या की democrats ची मान काय कंबरडे मोडून पडले. हिलरी बाई हरल्या.

सगळ्या जगात हस्तक्षेप करणाऱ्या अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक प्रोसेसला हॅक करणारा तो.
पुतीन

#पोलिटिक्सइजेक्रुअलथिंग
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with Anannya

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!