मार्क्स हे लक्षण आहे. अभ्यास कमी केल्याचं.
मार्क्स कमी मिळाले म्हणजे तुम्ही गणित, मराठी, इंग्रजी "व्यवस्थित" शिकला नाही आहात.
१/n
घोकंपट्टी करून मिळालेलं ज्ञान काय कामाचं - हे विचारणं टाळ्या मिळवायला आणि मान डोलवायला छान आहे.
पण हीच घोकंपट्टी कितीतरी स्किल्स डेव्हलप करत असते हे कुणी सांगत नाही.
२/n
३/n
एमबीए एन्ट्रान्सची तयारी करताना हे सगळं खूप जाणवलं मला. १२वी धड न केल्याचे परिणाम इंजिनिअरिंगमध्ये भोगले.
४/n
५/n
सतत नकारांना सामोरं जावं लागणं, सहज उपलब्ध होऊ शकणारे पर्याय बंद होणं - हे सगळं "काहीच नुकसान नाही" प्रकारात
६/n
हे सगळं सोडून द्या.
परिक्षांमधील मार्क्स एक खूप मोठं पब्लिक स्टेटमेंट असतं.
तुम्ही स्वतःला, स्वतःच्या करिअरला किती सिरियसली घेता - याचं जगाला दिलेलं डिक्लेरेशन असतं. इंजिनिअरिंगमध्ये कॅपम्स रिकृटमेन्टला येणाऱ्या कम्पनी १०वी - १२वी चे
७/n
परीक्षेतील अपयश म्हणजे "सगळं संपलं" असं अजिबात नाही. पण -
"राजा, तुला माहिती होतं १०वी/१२वी चं महत्व...तरी तू इतके कमी मार्क्स मिळवलेस...हे तुझं चुकलं आहे...तू कमी पडला आहेस" - हे पण सांगायचं नाही का?
८/n
लक्षात घ्या - जर मुलांना आताच ही जाणीव करून दिली नाही तर ते आज भानावर येऊन उद्या सिरियसली पुढचा विचार करणार नाहीयेत.
९/n
१०/n
आपल्या आजूबाजूला १२वीत अपयशी होऊनही पुढे यशस्वी झालेले जितके लोक आहेत - त्याहून अधिक लोक क्षमता असूनही बिलो अॅव्हरेज जीवन जगणारे आहेत.
कशामुळे? कारण हे गांभीर्य त्यांना कधीच आलं नाही.
हेच हवंय का आपल्याला?!
शेवटी, सर्वात महत्वाचा मुद्दा ---
११/n
"काही फरक पडत नाही मार्क्स कमी मिळाल्याने" असं म्हटल्याने आपण मोठया मेहनतीने, विचार करून उभारलेली
१२/n
कोवळ्या जीवांनी परीक्षेतील अपयशामुळे आयुष्य संपवू नये हे योग्यच. पण पुढील आयुष्य घडवण्यासाठी परीक्षा महत्वाच्या असतात - याचं भान ही आवश्यक आहे, हे नाकारून कसं चालेल?!
१३/n
पण स्पर्धाच नको म्हणून कसं चालेल?!
स्पर्धा असणारच! तुम्ही त्यात उतरायचंच नाही असं ठरवलं तरी स्पर्धा तुम्हाला जज करणारच.
१४/n
नाकारून जाणार कुठे आपण?
: ओंकार दाभाडकर, १०वी-१२वीत आलेल्या अपयशाची जबर किंमत चुकवलेला एक परीक्षार्थी
d.omkar1@gmail.com
@threadreaderapp please unroll.