देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नव्वदच्या दशकात झाली
देवेंद्र फडणवीसांच्या मागे त्या वडीलांची आणि काकूंची पुण्याई आहेच.
अनेक देश विदेशातील दौऱ्यावर असताना प्रत्येक गोष्ट आत्मसातकरण्यात त्यांचा हातखंडा...
ते महाराष्ट्रा विधानसभेत विरोधीपक्ष नेते असले तरी एका मुख्यमंत्रीला लाजवेल अस काम त्यांनी आजतागायत केले आहे ,
खूप काही लिहायचं आहे जे एका या लेखात नाही होणार...
#DevendraFadnavis
#DevendraFadnavis4Maharashtra
#HBDDevendraBhau
प्रिया झोरे..