"श्यामची आई"वर नीच, विकृत मिम केलीये म्हणून पु गँग कळवळून उठली आहे.
हे तेच लोक आहेत ज्यांना काली मातेबद्दल अश्लाघ्य थियरीज पसरवणारे मूलनिवासी विद्रोही विचारांचे रेव्होल्यूशनरी पाईक वगैरे वाटतात.
1+
हे असं दाखवून दिल्या दिल्या - पार्डन माय अग्रेशन - निर्बुद्ध बावळट दुटप्पी बेअकली लोक -
2+
3+
४+
यू आर स्पोज्ड टू बी बेटर!
घाणेरड्या ट्रोल्सच्या वर्तनाकडे बोट दाखवून तुम्ही स्वतःचं वर्तन जस्टीफाय करूच कसं शकता?
उठसुठ समोरच्या भक्त म्हणणाऱ्या एका पुरोगाम्यांच्या पुरोगाम्याना परवा मी
५+
यावर "टीका करण्याची सक्ती आहे का?" असा प्रतिप्रश्न विचारला मला साहेबांनी!
मी म्हणालो -
" #हो...! सक्ती आहेच! इतरांना भक्त म्हणायची हौस आहे ना? मग स्वतः भक्त नाही हे सिद्ध करायला हवं.
६+
झेपत नसेल तर व्यासपीठांवर जाणं, पब्लिकला उपदेश करणं बंद करा.
स्वतःला "कायमस्वरूपी विरोधी पक्षात" वगैरे म्हणून गोंजारू नका, स्पष्ट व उघड काँग्रेसी व्हा."
अर्थात, उत्तर मिळालं नाही.
हे यांचं हेवास्तव आहे. हे दुसऱ्यांना भक्त म्हणणार?
७+
आणि हे इतरांना ट्रोल म्हणणार?
आता यांच्या पोटात कालवाकालव होतीये -
८+
जरूर करावंच. योग्य तर आहेच. आणि ते आवश्यक ही आहे.
फक्त यांनी लक्षात ठेवावं की हा यांनीच पाळलेला पोसलेला भस्मासुर आहे.
९+
तोच भस्मासुर यांच्या डोक्यावर हात ठेवत नाचतोय आता.
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com