कोरोनाचं गडद होणारे संकट आणि पुण्याची ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त महत्वाची बैठक माझ्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. उत्सवाचे स्वरूप, सार्वजनिक मंडळे आणि घरगुती बाप्पा याबाबत विविध मुद्द्यावर चर्चा झाली.
(१/६) @threadreaderapp
- यंदाच्या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्राणप्रतिष्ठापनेची आणि विसर्जन मिरवणूक काढू नये.
- मंडळांनी मंडपाच्या ठिकाणीच मूर्तीचे विसर्जन करावे.
(३/६)
- मंडपासाठी मंडळांनी परवानगीसाठी महापालिकेकडे अर्ज न करता त्यांना गेल्या वर्षीच्या परवाना ग्राह्य धरून परवानगी देण्याचा निर्णय
- पुढील वर्षी तोच परवाना ग्राह्य धरून परवानगी देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
(४/६)
- दरवर्षी गणेश मूर्तींचे विसर्जन करणाऱ्या मंडळाने यंदा शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार चार फूट उंचीच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करावी.
(५/६)
(६/६)