'ए म्हातारे, तू इथे येत नको जाऊस.! तुझा मुलगा डाकू होता, दरोडेखोर होता, म्हणून इंग्रजांनी त्याला गोळी घातली.!'
गावाशेजारच्या जंगलात लाकडं गोळा करताना गांधीबाबाच्या एका अहिंसात्मक जमावाने त्या वृद्धेला अडवून धमकावलं.!
त्या वयोवृद्ध स्त्री चे नाव होते, #जगरानीदेवी.!
आणि त्यांना पाच मुलं होती.! त्यातले चार आधीच गेले होते आणि सगळ्यात धाकटा मुलगा .....
भारत स्वतंत्र झाला होता.! आझाद चे मित्र, #सदाशिवराव एक दिवस आझाद च्या आईवडिलांचा शोध घेत त्यांच्या गावात आले.!
निर्धनावस्थेत पतीच्या मृत्यू नंतर ही निर्धन, निराश्रित, वृद्ध आई त्या वृद्धावस्थेत कोणासमोर हात पसरण्यापेक्षा जंगलात जाऊन लाकडं,
शेण्या
शरमेची गोष्ट अशी होती की देश स्वतंत्र झाल्यावर सुद्धा त्यांची ही अशी अवस्था दोन वर्षे सुरू होती.! १९४९ पर्यन्त.!
चंद्रशेखर आझाद ह्यांना दिलेल्या एक वचनाची आठवण देऊन सदाशिवराव हे जगरानी देवींना आपल्यासोबत झाशीला घेऊन आले.!
त्यांच्या निधनानंतर झाशी च्या जनतेने त्यांच्या स्मृतीमध्ये सार्वजनिक जागेवर त्यांच्या नावाने एका स्मृतिकेंद्राची स्थापना केली.!
तरीपण ह्या शासनाच्या आदेशाला न जुमानता झाशीच्या नागरिकांनी ....
तो पुतळा आझादांचे निकटवर्तीय सहकारी श्री रुद्र नारायण सिंह ह्यांनी तयार केली होता.!
पण ह्या सरकारी आदेशाला, कर्फ्युला आणि पोलीस बंदोबस्ताला धाब्यावर बसवून सदाशिवराव, भगवानदास माहोर आणि इतर सर्व जनता पुतळा घेउन स्थापन करण्यासाठी उत्साहाने निघाली.!
पण मूर्ती हातात घेतलेल्या सदाशिवराव ह्यांना जनतेनी सर्व बाजूने वेढून घेतलं, आणि पोलिसांना त्यांच्यापर्यंत पोचू नाही दिलं.!
देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे प्राण ओवाळून टाकणाऱ्या हुतात्मा चंद्रशेखर आझाद ह्यांच्या मातोश्रींचा पुतळा स्थापित नाही होऊ शकला.!
©️ आनंद कुलकर्णी