ऊत्तर :- *नाही.*
प्रश्न :- कोरोना चा 'उगम' कुठला?
ऊत्तर :- *चीन.*
प्रश्न :- कोरोना जगभर 'पसरला' कसा?
ऊत्तर :- *आंतरराष्ट्रीय प्रवासातून.*
प्रश्न :- आंतरराष्ट्रीय प्रवास 'कशातून' होते?
ऊत्तर :- *आंतरराष्ट्रीय विमानातून.*
ऊत्तर :- *आंतरराष्ट्रीय विमानतळांवर.*
प्रश्न :- मग देशात कोरोनाचा 'प्रवेश' होणार कोठून?
ऊत्तर :- *आंतरराष्ट्रीय विमानतळांवरून.*
प्रश्न :- आंतरराष्ट्रीय विमानतळ 'कोणाच्या अखत्यारित' येतात?
ऊत्तर :- *केंद्र सरकारच्या.*
ऊत्तर :- *२६*
प्रश्न :- भारतीय लोकसंख्या किती?
ऊत्तर :- *१३० करोड.*
प्रश्न :- १३० करोड जनता राहते कुठे?
ऊत्तर :- *भारतभर.*
प्रश्न :- २६ विमानतळे लाॅकडाऊन करणे सोपे की संपूर्ण भारत ?
उत्तर :- *??????*
ऊत्तर :- *जानेवारी २०२० पासून.*
प्रश्न :- भारतात करोना चा पहिला रूग्ण केव्हा आला ?
ऊत्तर :- *३० जानेवारी २०२०*
प्रश्न :- मग भारतात 'जानेवारी' महिना नसतोय काय?
उत्तर :- *??????*
उत्तर :- *??????*
प्रश्न :- ह्या सर्व गोंधळाला कोण जबाबदार आहे ?
उत्तर :- *??????*
३० जानेवारीला पहिला रूग्ण
याचे परिणाम कोण भोगतोय?
उत्तर :- *??????*
प्रश्न :- मग आता पप्पू कोणाला म्हणायचे?
उत्तर :- *??????*
प्रश्न :- जो पर्यंत १३० करोड जनतेची कोरोना टेस्ट होत नाही तोपर्यंत खरा आकडा समजेलच काय?
प्रश्न :- १३० करोड जनतेची 'टेस्ट' करणार काय?
उत्तर :- *??????*
प्रश्न :- मग कुठल्या आधारावर लाॅकडाऊन उठवणार आहेत?
उत्तर :- *??????*
प्रश्न :- १३० करोड लोकसंख्ये चा देश लाॅकडाऊन च्या 'पर्यायातून' किती महिन्यात/ वर्षात कोरोनामुक्त होणार आहे?
उत्तर :- *??????*
उत्तर :- *??????*
*(#टिप -: सदरची उत्तरे वाचकांना स्वतःच शोधायची आहेत, लेखक कोणताही पक्ष किंवा व्यक्तीचे समर्थन करत नाही.
#म #मराठी @Sarkar_09 @PritamBhoir6 @Marathiiii @N_J_Gadekar @ErSP_RUGNAMITRA @rt_marathi @RanjaneAvinash @Mishti_in