
@Amruta39117837
ह्या खेळातील बारावा चौकोन भक्तीचे, विश्वासाचे प्रतीक आहे, तर एकावन्नावा चौकोनही विश्वास, भरोसा दर्शवितो. सत्तावन्नावा चौकोन दानशूरपणाचे प्रतिक आहे,
व्हिक्टोरियन इंग्लिश प्रमाणे त्यात थोडे बदल ही करण्यात आले. आणि आज आपण त्यांच्या पद्धतीने सापशिडी खेळतो.