@gajanan137 @Vishakh50862352 @Amruta39117837 @Vish_kc

लोकमान्य व तापी यांचा विवाह चिखली गावी सन१८७१ साली झाला.
विवाह प्रसंगी लोकमान्य १५ वर्षाचे तर तापी यांचे वय १० होते.
@Av_ADH
सत्यभामाबाई रोज बाहेर येऊन अंदाजे भिक्षेकरी पाहून एका मोठ्या परातीत माधुकरी आणून ठेवत.
कारण त्यांना मोठेपणा चा बडेजाव आवडत नसत.
सत्यभामा बाईंनी कधीच दागिन्यांची हौस केली नाही.शेवटपर्यंत गळ्यामध्ये फक्त मंगळसूत्र हातात साध्या काळ्या रंगाच्य बांगड्या
पण रात्र झाली असल्याने लोकमान्यांच्या बाहेरच्या ओट्यावर सकाळ होईपर्यंत बाहेर बसून राहिले.
आजार बळावला व सन १९१२ मध्ये त्यांचे निधन झाले
मुलगा विश्वनाथ अगोदर व त्यानंतर पत्नी किती धैर्याने टिळकांनी सामना केला असेल.लोकमान्य नेहमी म्हणायचे "माझे संसाराकडे दुर्लक्ष असले तरी मुलांचे संस्कार व संगोपन करण्यास सत्यभामा समर्थ आहे
श्री लक्ष्मी नारायणाच्या जोडीला कोटी कोटी नमन
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹