◆ आतापर्यंत disengagement ची परिस्थिती:
गलवान मध्ये थोडीफार पीछेहाट झाली आहे पण पूर्णपणे म्हणजे एप्रिलच्या स्टेटस क्वोप्रमाणे नाही.
पंगोंग लेक भागात PLAची संख्या कमी झाली असली तरी आणखी फिंगर 4 ते 5 मध्ये चीन बिलकुल मागे हटलेला नाही.
काल झालेल्या कमांडर लेव्हल बोलणीमध्ये भारताकडून पंगोंगच्या फिंगर एरियातील disengagement
चीनबद्दल नेहमी सतर्क राहण्याची व्यवस्था आणि गरज पाहता येणाऱ्या हिवाळ्यात सीमेवर तैनात सैन्याला आव्हान तर आहेच पण डिप्लोमसी बाबतीत भारताने चीनवर अधिक लक्ष दिले पाहिजे.
#IRMarathi