या मंडळींनी टिका मनाला लावून न घेता जरा ग्राऊंडवर फिरावं. लोकं काय म्हणतायत पाहावं. फक्त शाखेत राहून खुशमस्करीत मश्गुल राहू नये.
राज ठाकरेंच्या कार्यपद्धतीबद्दल काही मतभेद जरूर आहेत. त्यांच्या संघटनाचं नियोजन आजही फसतंय.. मात्र त्यांच्याकडे असलेले कष्टाळू कार्यकर्ते आजही राज्यात कुठल्या पक्षाकडे नाहीत.
राज ठाकरेंनी संघटनबांधणीत थोडाबहुत बदल केल्यास याच कार्यकर्त्यांच्या जिवावर किमान २५ नगरसेवक पुन्हा निवडून आणता येतील हे खरे.. काही वर्षांपूर्वी ठाकरे बंधूंनी या विचारांचे पाईक होतो. मात्र घरच्या, नि एबीपीच्या..
आपल्यातील कोणाचा पाय खड्ड्यात गेला तर, कोणी पूरात अडकलं तर, दगड कोसळली तर?
एक करा. सामान्य नागरिक म्हणून वाचा. व्यक्त व्हा.