महायान पंथाने मूर्ती पूजेचा स्वीकार केला.
या आधी मिलिंद राजे यांनी आपल्या नाण्यांवर "धम्म चक्र" अंकित करून घेतले होते. तर 'कदाफिस कुष्णाने सत्य धर्माचा अनुयायी म्हणजे बौध्द धम्माचा
3)
कनिष्क यांच्या काळात धम्माला व महायान पंथाला पूरक असे वातावरण तयार झाले होते , कनिष्क यांनी सर्वात आधी आपल्या नाण्यावर तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेचे मानवी रूपात अंकन केले व ग्रीक भाषेत "बोडो" (BODDO) हा लेख लिहिला.
4)
महत्त्वाचे म्हणजे आजपर्यंत मिळालेल्या
5)
बुध्दांची पहीली मुर्ती ही त्यांच्या महापरिनिर्वाणाच्या ५०० वर्षा नंतर घडवली गेली व ती कनिष्क यांच्या
6)
7)
#सूरज_रतन_जगताप ,