पेशावरजवळील स्तूपात अस्थी करंडक-
सर जॉन मार्शल यांनी पेशावरजवळील स्तूपात तथागतांच्या अस्थी असलेला
3)
तक्षशिलाजवळ स्तूपात अस्थी
4)
तक्षशिलाजवळ असलेल्या धर्मराजिका स्तूपात सापडलेल्या तथागतांच्या अस्थी ब्रिटिश सरकारच्या वतीने सर जॉन मार्शल यांनी दि.३ फेब्रुवारी १९१७ रोजी श्रीलंका मध्ये जाऊन सिंसली बौद्ध संघाला अर्पण केल्या. त्या कॅन्डी येथील मालीगावा या विहारात प्रस्थापित केल्या आहेत.
5)
इ.स. १८९१ साली रे साहेबांनी आंध्रप्रदेशाच्या कृष्णा जिल्ह्यात तथागतांच्या अस्थी असलेल्या दोन करंडकांचा शोध लावला. त्या करंडकाशेजारी इ.स. पूर्व तिसऱ्या शतकातील तथागतांच्या अस्थीसंबंधी शिलालेख होते. शोध
6)
सोपारा येथील स्तूपात भिक्षापात्र सापडले-
7)
8)