My Authors
Read all threads
दैनिक सामना मध्ये आज सुशांतसिंग राजपूत प्रकरणावर "एक सुशांत,बाकी अशांत" अश्या नावाचा अग्रलेख लिहला आहे
त्याचा ऊहापोह करणारा हा #Thread
मुळात लेखाच्या टायटल वरूनच लेखकाची दिशा दिसून येते ! कारण लेखकाने सुशांत च्या मृत्यूला आधीच "आत्महत्त्या" घोषित केलेले आहे !
लेखात सुशांत प्रकरणाला "भाजपा विरूद्ध सेना" असे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे !
पण ते तसे नसून "जनता विरुद्ध ठाकरे सरकार" असे ते प्रकरण आहे !
24 तासात कोणती मागणी राऊत ? मुंबई पोलिसांनी 50 दिवस निष्क्रियता दाखवली आणि त्यावरून कोर्टानेपण मुंबईला पोलिसांना फटकारले आहे ! पण हा मुद्दा तुम्ही सोयीस्कर विसरा !
अजून किती काळ मुंबई पोलिसांकडे प्रकरण ठेवायला पाहिजे होते ?? गेल्या 50+ दिवसात एकही धागा पोलीसांना सापडला नाही तरी तुमचे म्हणणे आहे की अजून कळ काढायला हवी होती ????
महाराष्ट्रातील करोडो केसेस पैकी एक केस #cbi कडे जाते ! आणि लगेच ही घटना ठाकरे सरकार द्रोही नाही तर "महाराष्ट्रद्रोही" होते!!
वा 👏👏👏 स्लो कॅल्प्स फॉर राऊत साहेब
राऊत साहेब बोलले की लगेच मुंबई पोलीस जगातील सर्वोच्च तपास यंत्रणा बनली आहे !
आणि एक गोष्ट मुंबई पोलिसांनी NSG कमांडो येई परेंत 26/11 ला खिंड लढवली , हे कौतुकास्पदच आहे ! पण फॅक्ट हा आहे की "दहशतवादी हल्ला NSG ने परतवून लावला" तुमच्या सोयी नुसार फॅक्ट बदलू नका राऊत साहेब !
#CBI ला सूचक इशारा देत आहात का ??
मोदी साहेबांना आणि अमित शहाजींना काँग्रेस ने सर्व यंत्रणा चा वापर करून अडकवण्याचा प्रयत्न केला , पण त्यांनी प्रत्येक तपासाला सहकार्य केले आणि काँग्रेस च्या काळातच ते प्रत्येक प्रकरणातून बाइज्जत बरे झाले ! "कर नाही तर डर कशाला"? राऊत साहेब ???
काय ?????
दररोज नवीन नवीन पुरावे येत आहेत ज्यातून ही हत्याच असावी असे निर्देशित होत आहे ! आणि तरीही तुम्ही त्यात तसा आधार नाही म्हणत आहात !
इतके आंधळे बनून कसे चालेल राऊत साहेब ??
विरोधात बोलले कोणी की ते लगेच "गटारी वृत्तपत्र होते" मग तुमचे वृत्तपत्र दररोज राज्यसरकारच्या कोणत्याही निर्णयाचे हास्यास्पद समर्थन करते त्याला काय म्हणायचे ??
हा !!! हे तुमचे दुखणे आहे तर ! सुशांत सिंग प्रकरणात तुमचे सरकार पडण्याची ताकद आहे हे तुम्हाला कळतंय तर !
बाबो !! "सोनिया गांधीं" बद्दल अर्णब बोलला ते वाईट तर मग ह्या हिशोबाने बाळा साहेब सोनिया मॅडम बद्दल काय काय बोलले आहेत हे विसरलात काय राऊत ??!!!
😂😂😂
पवार साहेब फोन करून प्रतिक्रिया देतात पण मीडिया ला बाईट देत नाहीत !
आणि हो "मुख्यमंत्री इन्स्टिट्यूट च आहेत"
आणि पवार साहेब त्याचे "कुलगुरू"
आणि तुम्ही शिपाई असावेत असे वाटते 😂😁😝
शरद पवार साहेब मुख्यमंत्री असतांना कोणत्या शब्दात सामना टीका करत असे हे जरा सांगा बर 😂😂😭😭
बापरे कोण मुंबईकर कोण नाही ह्याची सर्टिफिकेट राऊत साहेब कधी पासून वाटतं आहेत ?
आणि हो सुशांत ने बस पकडली तो मुंबईला आला ,मग मुबई ने त्याला विचारले "अरे तू बिहार चा काय?" तेव्हा तो "हो" असे म्हणाला ! मग मुबई ने त्याला "वैभव" दिले !
त्याचा संघर्ष वगैरे सगळं खोटं आहे हो ना राऊत?
सुशांत च्या वडिलांचे सरळ सरळ चारित्र्यहनन केले जात आहे ! सुशांत चे वडिलांशी भावनिक नाते नव्हते हे राऊत ह्यांना कोणी सांगितले ?? पुरावा काय ??
एक बाप आपला मुलगा गमावतो , त्याच्या चौकशी साठी अर्ज करतो पण ह्याला राऊत साहेब "फूस लावणे" म्हणत आहेत !! इतका निचपणा कसा जमतो तुम्हाला राऊत साहेब ??
पण राऊत साहेब गुन्हा कोणता पण?? मुबई पोलिसांनी तर कोणतीच FIR दाखल केलेली नाही तर मग तुम्ही म्हणताय तो गुन्हा कोणता ??
आणि राऊत साहेब म्हणतील ती पोलीस यंत्रणा सर्वोच्च आणि नाही ती नाही ! सर्वांनी नोंद घ्यावी !
फक्त मुंबई पोलीसच सत्य बाहेर आणू शकते हे राऊत साहेबांचे म्हणणे सगळ्यांनी मान्य करायचे ! कारण फक्त राऊत साहेबाची भूमिकाच योग्य आहे !
बिहार पोलिसांना "कोरोना कायदा" तुम्ही लावला पण हाच कायदा पवार साहेब आणि तुमच्या प्रियंका मॅडम राज्यसभेची शपथ घेऊन आल्यावर लावला का ??? का ते बस ने गेले होते दिल्ली ला ??
पांडे चे सोडा तुम्ही इतका आकडतांडव करता , तुम्हाला काय मिळाले राऊत साहेब?? तुमच्या भावाला तर फाट्यावर मारले ठाकरे सरकार ने ! 😭
आणि संपादक म्हणून इतके लेख लिहता तुम्ही त्याचा पगार तरी किती मिळतो ?? किमान 10 लाख महिना मिळत असेल तर आम्हाला पण सांगा ! 😁🙏
राऊत साहेब जे दिवस भर AC रूम मध्ये बसून असतात त्यांना खुर्चीत बसल्या बसल्या कळाले की दोन्ही प्रकरणे वेगळी आहेत !
वा 👌👌 अशी अलौकीक ताकद देवाने आम्हाला का नाही दिली ? 😭😭
वडिलांचा राजकीय वापर राऊत साहेबां कडून शिकवा ! सुशांत चे वडिलांना "फूस" लावलेली असते ! दिशा च्या वडिलांना "डिप्रेशन" असते ! आणि हे सर्व राऊत साहेबांना बरोबर माहिती असते !
चला किमान सुशांत सिंग प्रकरणात काही चुका झाल्या हे तरी त्यांना मान्य आहे !
पोहचेनाका ! FIR दाखल करायला एक इमेल पुरेसा असतो ! "सु मोटो" अकॅशन वगैरे काही माहिती आहे का तुम्हाला !!
पोलीस गोंधळण्याचा काय सम्बन्ध आहे ??
काय बोलताय काय राऊत साहेब??
"राजकीय व्यक्ती" चा काय सबंध केस शी ??
का तो तसा आहे हे तुम्ही सूचित करत आहात ??
हा , इथे कसे सत्य बोललात राऊत साहेब 👍👍
पण मग सरकार म्हणून तुमची काही जबाबदारी बनते की नाही ??
गृहमंत्री ना काही बोलणार की नाही तुम्ही ??
पार्टी झाली असावी
पार्टी झाली असेल
असे राऊत साहेब बोलत नसून "पार्टी झाली" असे ठामपणे राऊत साहेब म्हणत आहेत ! राऊत साहेब जनतेला सांगा कोरोना काळात पार्टी झाली कशी ? परवानगी घेतली होती काय ? तुमचा "कोरोना कायदा" कुठे गेला होता त्या दिवशी ??
इथे राऊत साहेब युवा नेत्याचे आणि दिनो मोरया चे नाते आहे हे ठामपणे सांगत आहेत ! पण राऊत साहेब उद्या हा दिनो युवा नेत्याच्या विरोधात बोलला तर तुम्ही हे वाक्य मागे घेऊ नका ! #CBI सगळी नोंद ठेवते बर !
बापरे पुराव्या शिवाय तुम्ही सुशांत च्या वडिलांना फूस लावली म्हणता ! पुराव्या शिवाय सुशांत चे वडिलांशी चांगले सम्बन्ध नव्हते म्हणता ते नैतिकतेला धरून आहे का ??
A नाही B नाही C नाही डायरेक्ट D ग्रेड लोकांसोबत युवा नेत्यांची गट्टी कशी जमते राऊत साहेब???
राऊत साहेबांच्या मते जर उद्या तुम्ही शिकायला परदेशात गेलात आणि जर तुम्ही अनेक दिवस वडिलाना भेटला नाहीत तर त्याचा अर्थ तुमच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे !!
कुठून आणता इतके भपंक लॉजिक राऊत साहेब ??
सुशांत च्या जाण्याच्या एक दिवस आधी झालेल्या पार्टीचा काही संबंध नाही, 6 दिवस आधी झालेल्या दिशा च्या मृत्यूचा काही सबंध नाही पण सुशांत आणि अंकिता चे चार पाच वर्षांपूर्वी झालेल्या ब्रेकप ची चौकशी झाली पाहिजे 👏👏 शरलोक च्या वरचे डोके आहे राऊत साहेबांचे !
सरतेशेवटी राऊत साहेब सुशांत लाच जिम्मेदार ठरवत आहेत !! Abetment to Suicide Act बनवणारे येडे होते असाच ह्याचा अर्थ निघतो !
शेवटी एकच म्हणेल राऊत साहेबांनी लेख लिहून केलेला लाजिरवाणा बचाव हास्यास्पद आहे !
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with KhadakSingh🚩

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!