#Tweet4Bharat
@iidlpgp
नारी त्याग की मुरत है तो पुरुष संघर्ष की सुरत है।
कैसे कहूं महान किसीं को
दोनो तो एक दुसरे की जरूरत है।
खरच आहे की स्त्री पुरुष दोघेही नाण्याच्या दोन बाजूआहेत एक त्यागाची परिसीमा आहे तर दुसरा संघर्ष करत असतो कायम ,
लैगिंक समानता म्हणजे ज्यात समान वागणूक असावी मगती कलाक्षेत्र,सामाजिक राजकिय शैक्षणिक कुठल्याही क्षेत्रात असो ती जर दोघांनाही समान दिली गेलीतर व्यक्तीबरोबर समाज