■ सामायिक शौचालये वापरणाऱ्यांमध्ये प्रसार : ६२.२%
■ बंगल्यात राहणाऱ्यांमधील प्रसार : ४३.९%
■ चाळींमध्ये राहणाऱ्यांमधील प्रसार : ५६%
■ झोपडपट्टीत राहणाऱ्यांमधील प्रसार : ६२%
■ स्त्रियांमधील प्रसार : ५०.१%
■ पुरुषांमधील प्रसार : ५२.८%
■ ६६ वर्षांपुढील व्यक्तींमध्ये प्रसार : ३९.८%